Video
Video Sakal
Trending News

Video Viral : जंगल सफारीसाठी गेलेल्या पर्यटकांवर वाघ आला धावून अन्...

सकाळ डिजिटल टीम

जंगल सफारीचे अनेक व्हिडिओ आपण पाहिले असतील किंवा थेट जंगलात जाऊन किंवा व्याघ्र प्रकल्पात जाऊन या सफारीचा आनंद घेतला असेल. तर आपण जंगली प्राणी पाहण्यासाठी ही सफारी करत असतो. पण या प्राण्यांनी आपल्यावर हल्ला केला तर? सफारीवेळी आपण गाडीत असतो त्यामुळे आपण बिनधास्त असतो पण सफारीसाठी गेलेल्या पर्यटकांवर वाघ धावून गेल्याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

(Tiger Attack on jungle safari tourist video viral)

हेही वाचा - दुधाच्या प्लास्टिक पिशवीचा कापलेला छोटा कोपराही घडवेल अनर्थ...

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये जंगल सफारीसाठी गेलेल्या पर्यटकांची एक गाडी थांबलेली आपल्याला दिसत आहे. गाडीतील पर्टक जंगलातील वाघाला पाहत आहेत पण वाघ दबा धरून बसल्याचं या व्हिडिओत दिसतआहे.

त्यानंतर वाघ अचानक त्यांच्यावर धावून येतो आणि सगळ्यांचा किंचाळण्याचा आवाज येतो. काहीजण त्याला पळवून लावण्याचा प्रयत्न करतात आणि वाघ थबकतो आणि लगेच परत निघून जातो.

दरम्यान, हा धक्कादायक व्हिडिओ पाहून आपल्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. असे अघोरी प्रकार पर्यटकांनी करू नयेत. अशामुळे जंगली प्राण्यांना हानी पोहचण्याचा धोका असतो. त्यामुळे अशावेळी सावध राहणं गरजेचं आहे. तर हा व्हिडिओ अनेकांनी शेअर केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT