Viral Video Sakal
Trending News

Viral Video : मासे खरेदीसाठी भावाने अख्खी ट्रेन थांबवली

सकाळ डिजिटल टीम

जगभरात खाण्याचे शौकीन कमी नाहीत. काहीजण आपल्या आवडीचे पदार्थ खाण्यासाठी काहीही करू शकतात. एखादा पदार्थ खाण्यासाठी १०० पेक्षा जास्त अंतर पार करणारे अनेक लोकं आपण पाहिले असतील. पण आपल्या आवडीचे पदार्थ खरेदी करण्यासाठी हजारो लोकं प्रवास करत असलेली ट्रेन थांबवण्याचा प्रकार आपण पहिल्यांदाच ऐकत असाल.

हेही वाचा - क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....

या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला असून, ट्रेन चालकाने मासे खरेदी करण्यासाठी अख्खी ट्रेन थांबवल्याचा प्रकार घडला आहे. तर ट्रेन थांबल्यामुळे रस्ता क्रॉसिंग करणाऱ्या अनेक लोकांना यामुळे त्रास सहन करावा लागला आहे. या व्हिडिओमध्ये ट्रेनचा ड्रायव्हर मासे घेऊन येत असून ट्रेनमध्ये चढता दिसत आहे.

दरम्यान, हा व्हिडिओ नेटकऱ्यांनी शेअर केला असून आपापल्या मजेशीर कमेंट या व्हिडिओवर केल्या आहेत. या व्हिडिओला आत्तापर्यंत ३० हजार लोकांना पाहिलं असून @HasanaZarooriHai या ट्वीटर अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BR Shetty: एका रात्रीत नशिब बदललं; 880000000000 रुपयांची कंपनी फक्त 74 रुपयांना विकली; आता कोर्टाने ठोठावला 408 कोटींचा दंड

Diwali Sweets Alert: दिवाळीत खवा शुद्ध की भेसळयुक्त आहे कसा ओळखायचा? वाचा एका क्लिकवर

Kadamwakvasti fire: 'कदमवाकवस्ती येथील जेके सेल्सच्या गोडाऊनला भीषण आग; २ कोटींच्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू जळून खाक..

Latest Marathi News Live Update : वाघोलीत कंत्राटी सफाई कामगारांचे काम बंद आंदोलन

Belagav Bank Election : 18 मतदारांना नामांकित हॉटेलमध्ये ठेवले डांबून? मतदान केंद्रापर्यंत जाण्यासही अडवल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT