Trending esakal
Trending News

Trending : आईपेक्षा श्रेष्ठ कोणीच नाही, हा व्हिडिओ पाहून तुमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही!

Viral Video : सोशल मिडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय. तो पाहुन एका पिलाला वाचवण्यासाठी सुरू असलेली आईची धडपड पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल.

सकाळ डिजिटल टीम

Trending :

प्रत्येकाची आई खास असते. कारण, तिच्यात भरलेलं असतं फक्त प्रेम,प्रेम आणि प्रेम. आपल्या पिलासाठी जिवाची बाजी लावून ती हिरकणी रायगड उतरून आली. तशी, प्रत्येक आई स्वत:च्या मुलासाठी धडपडत असते. आईचे प्रेम जगावेगळे असते. त्यामुळेच ती बाळाच्या प्रत्येक

सोशल मिडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय. तो पाहुन एका पिलाला वाचवण्यासाठी सुरू असलेली आईची धडपड पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल. तसेच, आईचा जीव वाचतो की ती गतप्राण होते हेही पहा.

@natureismetal अकाऊंटवरून शेअर केलेल्या या व्हिडिओत एक पक्षी आपल्या मुलाला वाचवण्यासाठी सापाशी लढतो. साप घरट्यात घुसतोय हे पाहून या पक्षाने सापाशी युद्ध केलं. सापाशी युद्ध केल्यानंतर या आईने तिच्या बाळाला वाचवले पण ती वाचू शकली नाही.  

सोशल मिडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ कॅनडाचा असल्याचा अंजाद आहे. तिथे झाडात बांधलेल्या पक्ष्यांच्या घरट्यात विषारी साप घुसतो आणि पक्षांच्या पिल्लांना खाण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा हा पक्षी त्या सापाला डिवचतो. त्यानंतर साप पिल्लांना सोडू आईलाच मारतो.

या व्हिडिओवर अनेक लोकांनी कमेंट्स केल्या  आहेत. एका युजरने लिहीले आहे की, आई नेहमी आपल्या मुलांचे रक्षण करते. तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली आहे, हे सर्व फक्त आईच करू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Local Train: दिवसभरात १,४१४ लोकल फेऱ्या अन्...; गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेचा दिलासादायक निर्णय

अजितदादांच्या निधनानंतर त्याच दिवशी मंत्रालयातून ७५ शाळांना अल्पसंख्यांक दर्जा; एकाच संस्थेच्या २८ शाळा

Rohit Shetty : रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार, आणखी चौघांना अटक; मोबाईलसह महत्त्वाचे पुरावे हाती

Nashik Ration Shops : ग्रामपंचायती अन् बचत गटांची प्रतीक्षा संपणार कधी? नवीन रेशन परवान्यांसाठी नाशिककर आक्रमक

Pune News: वारज्यात महामार्गाचीच कोंडी! दीड किलोमीटर अंतर पार करण्यासाठी लागतो दीड तास; काय आहेत काेंडीची कारणे..

SCROLL FOR NEXT