Video Sakal
Trending News

अवलियाने ट्रकमध्येच उभारला मॅरेज हॉल; आनंद महिंद्रांनी शेअर केला Video

सकाळ डिजिटल टीम

महिंद्रा उद्योग समुहाच्या आनंद महिंद्रा यांनी काल (रविवारी) एक व्हिडिओ शेअर केला आहे. ट्रकमध्ये उभारलेल्या एका एसी मंगल कार्यालयाचा व्हिडिओ त्यांनी शेअर केला आहे. मला हे तयार करणाऱ्या व्यक्तीला भेटायचे आहे असं महिंद्रा यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील व्यक्तीचा हा व्हिडिओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे.

(Anand Mahindra Viral Tweet)

व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा महाराष्ट्रातील लातूर येथील असल्याचं समोर आलं आहे. दयानंद दरेकर असं या व्यक्तीचं नाव असून लॉकडाऊन मध्ये अनेक लोकांचे व्यवसाय डबघाईला गेल्यावर त्याने हा नवीन व्यवसाय सुरू केला होता. त्यानंतर त्याने महाराष्ट्रभर हा व्यवसाय करण्यास सुरूवात केल्याचं त्याने सांगितलं आहे.

दरम्यान, कोरोनामुळे अनेकांच्या नोकरी आणि व्यवसायावर गदा आली होती. त्यानंतर अनेकांनी आपले नवे व्यवसाय आणि नोकऱ्या सुरू केल्या. त्यामध्ये दयानंद दरेकर यांनी मोबाईल हॉलचा व्यवसाय सुरू केला. त्यांनी यासाठी जुन्या ट्रकचा वापर केला असून या मोबाईल हॉलमध्ये जवळपास दोनशे लोकं बसत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baby Trafficking Case: चार वेळा विकलेले एक महिन्याचे बाळ तेलंगणमधून परत ताब्यात; संभाजीनगर पोलिसांनी बाळ विक्री रॅकेटचा पर्दाफाश

Uttarakhand: उत्तरकाशीत पावसाचे थैमान; ८० ट्रेकर्सची सुटका, उर्वरितांच्या बचावासाठी बचावासाठी ८ हेलिकॉप्टर्स मैदानात video viral

Marathi News Live Updates: दुष्काळाने ऊसही कडू केला; दिवाळी तोंडावर असताना महिला शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी, जनावरांच्या चाऱ्यासाठी उभा ऊस विकण्याची वेळ

Oppo K14 Plus 5G स्मार्टफोन लाँच; 144Hz AMOLED डिस्प्ले आणि 45W फास्ट चार्जिंगचा धुमाकूळ! पहा किंमत...

Childhood Cancer Symptoms : मुलाला येणारा ताप केवळ सामान्य ताप नसू शकतो; पालकांनी 'या' धोक्याच्या घंटा कधी ओळखाव्या? तज्ज्ञांनी दिला गंभीर आजाराचा इशारा

SCROLL FOR NEXT