Turkey Earthquake Sakal
Trending News

Turkey Earthquake नंतर हायवेचा असा झालाय चक्काचूर; Video पाहून थरकाप उडेल

हा व्हिडिओ पाहून धक्काच बसेल

सकाळ डिजिटल टीम

Turkey Earthquake : तुर्की आणि सिरिया येथे झालेल्या विनाशकारी भूकंपामध्ये अनेक निष्पाप लोकांचा बळी गेला आहे. गेल्या अनेक दशकातली ही सर्वांत मोठी नैसर्गिक आपत्ती आली आहे. या आपत्तीमध्ये आत्तापर्यंत जवळपास ३० हजार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर तेथील अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

हेही वाचा - अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

सध्या तेथील एका रस्त्यावरील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये तुर्कीमधील एका हायवेची झालेली दुरावस्था दिसत आहे. रस्ता पूर्णपणे तुटला असून भेगा पडल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून आपल्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.

दरम्यान, या आपत्तीनंतर अनेक लोकांनी लूटही केल्याची माहिती समोर आली असून याप्रकरणी ४८ जणांना अटक करण्यात आली आहे. तर अनेक देशांनी तुर्कीसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. बचावपथकाकडून अनेकांना जिवंत बाहेर काढण्यात आलं आहे. तर अनेक प्राणी आणि लहान मुलांनासुद्धा जिवंत बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Swapnil Lande Bhondubaba News: पुण्यात संतापजनक प्रकार! १०वीत चांगले मार्क मिळवून देण्याच्या नावाखाली भोंदू बाबाकडून अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण

‘तुम्ही बीवी पगलू आहात?’ KBC 18 मध्ये अमिताभ बच्चन यांना थेट सवाल; म्हणाले, ‘मी जयाचा...’

Marathi News Live Updates :  दोन-चार दिवसांत 5 ते 10 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतील, कृषीमंत्र्यांची घोषणा 

Genelia Emotional Post: पप्पा, मुलांची आणि तुमची भेट व्हायला हवी होती... सासरे विलासराव देशमुख यांच्यासाठी जिनिलियाची खास पोस्ट; म्हणाली- तुम्ही...

आफ्रिकेत Business करायचाय? दक्षिण आफ्रिकेच्या Consul General नी सांगितला ‘गेटवे’ फॉर्म्युला

SCROLL FOR NEXT