Rabbit-Dog Video Sakal
Trending News

Rabbit-Dog Video : संकटांशी दोन हात करायला शिका! मृत्यूच्या दाढेतही असा केला सश्याने सामना

संकटाला कवटाळून बसण्यापेक्षा त्याच्याशी दोन हात करणे शिकले पाहिजे.

सकाळ डिजिटल टीम

सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ खूप काही सांगून जात असतात. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये दोन कुत्रे एका सश्याच्या पाठीमागे शिकार करण्यासाठी लागले आहेत. पण ससा स्वत:ला त्यांच्या तावडीत सापडत नाही. शेवटी या सश्याने आपल्या प्रयत्नाने स्वत:चा जीव वाचवला आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एका मोठ्या कुरणात दोन कुत्रे एका सश्याची शिकार करण्यासाठी जोरात धावत आहेत. पण ससाही तेवढ्याच वेगात धावत असून कुत्रे जवळ आल्यानंतर त्यांना हुलकावणी देताना दिसत आहे. शेवटी झुडपांत घुसून सशाने आपली जीव वाचवला आहे. तीन मिनिटे २५ सेकंदाचा हा व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जाईल.

दरम्यान, हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी या व्हिडिओला शेअर केलं आहे. दरम्यान, एखाद्या संकटाला कवटाळून बसण्यापेक्षा संकटाशी दोन हात करणे शिकले पाहिजे हा बोध या व्हिडिओतून आपल्याला मिळतो. हा ससा जर जोरात धावला नसता तर त्याला आपली जीव गमवावा लागला असता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi Mahapuja : '20 वर्षे एकही वारी चुकवली नाही...'; मुख्यमंत्री फडणवीसांसोबत शासकीय महापूजेचा कोणाला मिळाला मान? धाराशिवमधील शेतकरी दाम्पत्य आहे तरी कोण?

Pandharpur Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न; धाराशिवच्या शेतकरी दाम्पत्याला मिळाला 'मानाचा वारकरी' होण्याचा बहुमान

Pandharpur Ashadhi Ekadashi Live Updates : "पांडुरंगा, सर्वांना सुखी ठेव, चांगला पाऊस पडू दे..."; CM फडणवीसांसोबत महापूजा केल्यानंतर मानाच्या वारकऱ्याचे विठुरायाला साकडे

Pandharpur Ashadhi Wari : पंढरपुरात वैष्णवांचा मेळा! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पहाटे पार पडणार शासकीय महापूजा, 20 लाख भाविक दाखल

PM Modi Instagram Video : 'थँक्यू फ्रेंड्स!' नीट पेपरफुटीच्या वादावर पंतप्रधान मोदींचा तरुणांना मध्यरात्री नवा मेसेज; Instagram वर व्हिडिओ पोस्ट करत काय म्हणाले पीएम?

SCROLL FOR NEXT