Tea Sakal
Trending News

Video: चहासाठी कायपण! मित्रासाठी चक्क गाडीच्या डिकीतून आणला चहा

सकाळ डिजिटल टीम

चहाला वेळ नसते पण वेळेला चहा हवाच असं आपण अनेकदा ऐकलं असेल पण काहीजण असे असतात ते चहासाठी काहीही करू शकतात. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. त्यामध्ये एकजण चहाचे कप नेण्यासाठी गाडीच्या डिकीचा वापर करत आहे. जवळपास शंभर ते दीडशे मीटर जाऊनही गाडीच्या डिकीत ठेवलेल्या चहाचे कप सांडले नाही हे महत्त्वाचं...

चहाप्रेमी काहीही करू शकतात. हा व्हिडिओ म्हणजेच त्याचं उदाहरण. एक व्यक्ती चहाचे दोन कप गाडीच्या डिकीत ठेवतो आणि जवळपास शंभर ते दीडशे मीटर लांब असलेल्या एका दुकानापर्यंत जातो. तिथे त्याचा एक मित्र असतो. तिथे गेल्यानंतर ते डिकीत ठेवलेला चहा पितात पण विशेष म्हणजे डिकीत ठेवलेला चहाचे कप जसेच्या तसे आहेत.

दरम्यान, हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ असून खूप जणांना शेअर केला आहे. तर यावर नेटकऱ्यांच्या अनेक मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत. सोशल मीडियावर असे अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. सोशल मीडियावरील या व्हिडिओमुळे मनोरंजन होत असते. तर व्हायरल झालेले अनेक व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जातात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nandigram Bypoll : पश्चिम बंगालमधील नंदीग्राम पोटनिवडणुकीआधी मोठा ट्विस्ट; ममता बॅनर्जींच्या उमेदवाराची अचानक माघार, नेमकं काय घडलं?

LP Gas Tanker Accident: वाडाखडकोना येथे एलपी गॅस टँकर कलंडला; गळती न झाल्याने मोठा अनर्थ टळला

Festival Makeup Skin Care: सणासुदीला मेकअपमुळे त्वचा बिघडतेय? १० मिनिटांत करा ‘हा’ घरगुती राइस जेल; चेहरा दिसेल फ्रेश

Marathi News Live Updates : UPI व्यवहारांवर शुल्क, व्यापाऱ्यांकडून QR कोड हटवण्याची भूमिका

Pali Stray Dogs: पालीत भटक्या कुत्र्यांचा कहर; १० वर्षांच्या चिमुरडीसह भाविक महिलेला चावा

SCROLL FOR NEXT