Video Sakal
Trending News

ब्रेकअप झालं, रडू नको, दुसरा नंबर देते; दोन मैत्रिणींची Audio Clip Viral

सकाळ डिजिटल टीम

आपण कधी अस्वस्थ वाटलं किंवा संकट आलं तर आपल्या मित्राला फोन करतो. तर कधीकधी आपण आपल्या कुटुंबियांनकडून सहानुभूती मिळवतो. पण एका मुलीचे प्रियकरासोबत ब्रेकअप झाल्यानंतर कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली आहे. दोन मैत्रिणींमधील संवाद यामध्ये रेकॉर्ड झाला असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.

(Two girls call recording viral after breakup)

हेही वाचा - Digital Rupee India : देशाचे नवे पर्यायी चलन ‘डिजिटल रुपी’

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक मैत्रिण आपलं दु:ख दुसऱ्या मैत्रिणीला सांगत असून दुसरी मैत्रीण तिचं दिखाऊ सांत्वन करताना दिसत आहे. मध्येमध्ये समोरची मैत्रीण हसत आहे. तर शेवट दुसऱ्या एका मुलाचा नंबर देते म्हणून ब्रेकअप झालेल्या मैत्रीणीला आधार देताना या व्हिडिओत दिसत आहे.

व्हायरल झालेल्या संवादामध्ये ब्रेकअप झालेली मैत्रीण आपल्या दुसऱ्या मैत्रीणीला सांगते की, "मी त्या मुलासाठी अनेक मुलांना नाकारलं. त्याच्यासाठी काय काय नाही केलं. खूप काही त्याच्यासाठी केलं आणि त्याने माझ्यासाठी काहीच केलं नाही" असं ती सांगते. त्यावर समोरची मुलगी मध्येमध्ये हसत असून तिला दुसऱ्या मुलाचा नंबर देण्याचं सांगते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जलपर्णीतून बायोसीएनजी, प्लास्टिकमधून क्रूड ऑइल...गडकरींनी प्रदुषणावर सांगितला उपाय

Auric Land Row: ऑरिक विस्तारासाठी भूसंपादनाविरोधात सहा गावांचा एल्गार; शासनाच्या माहितीपत्रकांची होळी, निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी

Marathi News Live Updates : पुण्यात भीषण अपघात, डंपरची दुचाकीला धडक, संतप्त नागरिकांचा भावडी रोडवर रास्ता रोको

Sukhapuri Tragedy: सुखापुरीत विजेच्या धक्क्याने वानर पिल्लाचा मृत्यू; कळपाचा शोक, गावकऱ्यांचा अंत्यसंस्कारातून माणुसकीचा संदेश

IND vs SL, Test : एकदिवस आधी रिटायर्ड हर्ट झाला, दुसऱ्या दिवशी फलंदाजीला उतरला... पण KL राहुलचं शतक थोडक्यात हुकलं!

SCROLL FOR NEXT