Lion Fight Sakal
Trending News

Lion Fight : दोन सिंह आपापसात भिडले; सिंहीणी फक्त बघतंच राहिल्या, Video Viral

सकाळ डिजिटल टीम

सिंहाला जंगलाचा राजा म्हणून ओळखलं जातं. तर सिंह हा जंगलातील सर्वांत खतरनाक प्राण्यांपैकी एक प्राणी आहे. त्यामुळे जंगलातील सगळे प्राणी सिंहाला घाबरतात. पण आपण दोन सिंहाचे भांडण झाल्याचं कधी पाहिलंय का? सध्या दोन सिंहाच्या भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

हेही वाचा - ..तर तुम्हालाही मिळू शकेल इन्कमटॅक्सचा जुना रिफंड

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दोन सिंहाचे जबर भांडण लागल्याचं दिसत आहे. ते एकमेकांनी जोरात चावा घेत असून तिथे उपस्थित असलेल्या सिंहीणीसुद्धा एकमेकांवर हल्ला करताना दिसत आहेत. तर हल्ला करत असलेले दोन्ही सिंह एकमेकांवर तुटून पडले आहेत.

दरम्यान, सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ इंस्टाग्रावर अपलोड करण्यात आला असून या व्हिडिओला ३० हजार लोकांनी लाईक केलं आहे. जंगलाचा राजा म्हणून त्याचा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून या व्हिडिओवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जंतर मंतर आंदोलन स्थळांच्या यादीतून वगळलं, दिले ३ पर्याय; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारसीनंतर दिल्ली पोलिसांचा निर्णय

Pune News: चाकणमध्ये हृदयद्रावक घटना! मोबाईलवरून वाद, वडिलांच्या दोन थपडा अन् १७ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू, सायकलनेच दिला सुगावा..

माधुरी दीक्षितने डॉक्टर असलेल्या नेनेंसोबत लग्न का केलं? सोनाली बेंद्रेसमोर सांगितलं खरं कारण; म्हणाली- मी अशा माणसाशी लग्न केलंत जो...

Latest Marathi News Live Update : दिल्लीतील आंदोलनांसाठी जंतरमंतर बंद; निदर्शनांसाठी तीन नवी ठिकाणे निश्चित

Panvel News: पनवेलचा 'ताप' वाढला! धोक्याची घंटा; पर्यावरण अहवालात दीड अंशाच्या वृद्धीची नोंद

SCROLL FOR NEXT