Viral video Sakal
Trending News

"मला पिरतीच्या झुल्यात झुलवा अन्..."; धबधब्याखाली तरूणांचा भन्नाट डान्स |Dance Video

या तरूणांनी आपल्या डान्सने नेटकऱ्यांना वेड लावलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

पावसाळ्यामध्ये पर्यटक धबधबे, नद्या, डोंगर पाहण्यासाठी बाहेर पडत असतात. तर अनेकदा पर्यटनस्थळी दुर्घटनासुद्धा झाल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. धबधबे आणि पर्यटनस्थळीचे अनेक रील आणि फोटो समोर येत असतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यामध्ये हे तरूण डान्स करताना दिसत आहेत.

"मला पिरतीच्या झुल्यात झुलवा अन् इश्काचा गुलकंद खिलवा" या प्रसिद्ध लावणीवर हे तरूण डान्स करताना दिसत आहेत. दोन तरूणांनी केलेल्या या डान्सवर नेटकरीसुद्धा थक्क झाले आहेत. डान्स सुरू असताना इतर पर्यटकही हा डान्स पाहत थांबल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे.

दरम्यान, डान्सरलाही लाजवेल असा या तरूणांच्या डान्सचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडिओला पसंती दर्शवली असून आत्तापर्यंत १ लाख ४६ हजार जणांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे. तर व्हिडिओ शेअर करत नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Grand Tour 2027 : पुणे ग्रँड टूर २०२७ अंतर्गत भोर–राजगड–मुळशीतील १७ रस्त्यांसाठी १९७ कोटींची मंजुरी; १३० किमी रस्ते डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण होणार

Latest Marathi Live Updates: वाळूशिल्प साकारून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या

विहिरीत उतरल्यावर समोर आली भूतकाळातील धक्कादायक रहस्ये! पाहा कसा आहे 'घबाड-कुंड' चित्रपट?

UAE Visa Services: भारतीय प्रवाशांना अलर्ट! UAE मध्ये पासपोर्ट आणि व्हिसा सेवा बंद राहणार; जाणून घ्या नेमके कारण

Mumbai Electricity: मुंबईत रिंग नेटवर्क उभारणार, १५ हजार कोटींचा खर्च; वीजपुरवठ्यासाठी टाटा पॉवरचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT