Viral Video Sakal
Trending News

मारहाण करत तरूणावर दिवसाढवळ्या गोळीबार; घटनेचा थरारक Video Viral

हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यामध्ये एका तरूणावर गोळीबार करण्यात आल्याचं दिसत आहे. पहिल्यांदा एक व्यक्ती एका तरूणाला येत मारहाण करतो आणि त्यानंतर दुसरा व्यक्ती त्याच्यावर गोळीबार करताना दिसत आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती उभा असलेल्या तरूणाला मारहाण करतो. त्याच्या हातात मोठी काठी असून त्यानंतर त्याच्यापाठीमागून एकजण धावत येताना आपल्याला दिसत आहे. धावत आलेला व्यक्ती तरूणाच्या पोटात गोळी मारताना दिसत आहे. हा व्हिडिओ उत्तरप्रदेशमधील मैनपुरी येथील असल्याचं दिसत आहे.

दरम्यान, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला असून उत्तरप्रदेश सरकारवर ताशेरे ओढले आहेत. तेथील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सुरक्षावर भाषणे ठोकतात पण इथे दिवसाढवळ्या गोळीबार केला जातोय अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Award List: ऑरेंज-पर्पल कॅप आणि बक्कळ पैसा... पुरस्कार सोहळ्यातही वैभव सूर्यवंशीचाच डंका! पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी

IPL 2026 Final: "जितेश राव, कसं वाटतंय?" हर्षा भोगलेंच्या प्रश्नावर RCB च्या Jitesh Sharma चं मराठीतून उत्तर; म्हणाला...

Virat Kohli Reaction : "आता मॅच जिंकवण्यासाठी मला एकट्यालाच मैदानात उतरावं लागत नाही!" विराट कोहली भावुक

Vaibhav Sooryavanshi : १५ वर्षाच्या पोराने मैदान गाजवले... Orange Cap सह ५ पुरस्कार जिंकल्यानंतर म्हणाला, या पर्वात शिकलो की...

IPL 2026: वैभव सूर्यवंशीला ५ पुरस्कार अन् पैशांचा पाऊस! १५ वर्षांच्या पोराला कारसह BCCI कडून किती रुपयांचे बक्षीस मिळाले?

SCROLL FOR NEXT