Viral Mems Sakal
Trending News

Propose Day Memes : 'प्रपोज डे'ला नकार आलाय? हे Viral Memes पाहा आणि शांत राहा

Propose Day Memes आज प्रपोज डे आहे. तर अनेक मुलंमुली आपल्या आवडत्या व्यक्तीला लग्नाची किंवा प्रेमाची मागणी घालत असतात.

सकाळ वृत्तसेवा

व्हॅलेंटाईन आठवडा सुरू झाला आहे. हा प्रेमवीरांचा आठवडा असतो. रोझ डे पासून सुरू झालेला आठवडा 'व्हॅलेंटाईन डे'ला संपतो. या आठवड्यात दररोज वेगवेगळे प्रयोग केले जातात. आपल्या आवडत्या व्यक्तीला गुलाब देणे, प्रपोज करणे, चॉकलेट देणे, टेडी देणे, मीठी मारणे, किस करणे असे प्रयोग केले जातात.

हेही वाचा - रायगडमध्ये पर्यटनासाठी येतेय नवी संधी

आज प्रपोज डे आहे. तर अनेक मुलंमुली आपल्या आवडत्या व्यक्तीला लग्नाची किंवा प्रेमाची मागणी घालत असतात. तर अनेक मुलांना मुली नकार देत असतात. तर अशा मुलांना केंद्रस्थानी ठेवून ट्वीटरवर मीम्स व्हायरल होत आहेत. हे विनोदी मीम्स अनेकांनी शेअर केले आहेत.

दरम्यान, आज अनेक मुलांना मुली नकार देत असतात. "अशा मुलांनी नाराज होऊ नये. कारण एका मुलीने नकार दिल्यानंतर जगातल्या सर्व मुली संपत नाहीत. तर आपल्या आवडीची व्यक्ती दुसरी कुणीतरी आपल्यालाही आयुष्यात कधीतरी मिळेल. त्यामुळे जास्त नाराज न होता हे मीम्स पाहा आणि आपल्या कामावर फोकस करा" असं मत नेटकऱ्यांनी व्यक्त केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood Indian Missing : नेपाळमध्ये शेकडो भारतीय पर्यटक बेपत्ता, महाराष्ट्र सरकारकडून हेल्पलाइन सुरू, असा करा संपर्क

Gokul Election 2026 : 'गोकुळ'च्या सत्ताकारणाचा काउंटडाऊन सुरू! अंतिम मतदार यादीची तारीख ठरली; उमेदवारी अर्जाचा मुहूर्तही निश्चित, 410 संस्थांच्या हरकतीवर सुनावणी

Pune News: आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची झिरवळांकडून थट्टा? ‘खाऊन-पिऊन आंदोलन करा’ म्हणताच विद्यार्थ्यांनी सुनावलं

Hydrogen Train: जगातील सर्वांत शक्तिशाली हायड्रोजन रेल्वेचा नवा विक्रम; भारताच्या पहिल्या ट्रेनने ६ हजार किमी प्रवास पूर्ण

Marathi News Live Updates : कात्रज घाटात भाजपशी संबंधित निवडणूक साहित्याचा खच; स्वच्छता ग्रुपकडून कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT