Viral Video Sakal
Trending News

Viral Video :'आय लव्ह यू रामू' आज्जींचा फूल देऊन भन्नाट 'व्हॅलेंटाईन डे', पहा व्हिडिओ

'परिस्थिती कशीही असो, 'व्हॅलेंटाईन डे' असाही साजरा होऊ शकतो'

सकाळ डिजिटल टीम

सोशल मीडियावर अनेक प्रकारचे विनोदी आणि प्रेरणादायी व्हिडिओ व्हायरल होत असतात. तर अनेकदा काही व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जातात. तर सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत असून तो 'परिस्थिती कशीही असो प्रेम करता आलं पाहिजे' हा धडा शिकवून जातो.

हेही वाचा - अंतरंगातून परमेश्वरापर्यंत भक्तिभाव थेट पोहोचवणारा वेदान्त आश्रम

सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा कामगारांचा आहे. त्यामध्ये एक वृद्ध महिला आपल्या पतीला एक फूल देत प्रपोज करताना दिसत आहे. 'आय लव यू रामा' असं म्हणत ही महिला आपल्या पतीला प्रपोज करत आहे. तर त्यांचा हा गोड व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

दरम्यान, हा गोड व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जातो. अनेकजण आपल्या जोडीदारांकडून अनेक मोठ्या अपेक्षा करतात. पण हा व्हिडिओ बिकट परिस्थितीतही प्रेम करता येऊ शकतं आणि तेही आनंदात... हे शिकवून जातो. या व्हिडिओला जवळपास २८ लाख लोकांनी लाईक केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT