Promise Day Sakal
Trending News

"बाहेर ये मारणार नाही..."; Promise Dayला आठवलं आईचं भन्नाट प्रॉमिस, Memes Viral

हे मीम्स सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

सध्या व्हॅलेंटाईनचा आठवडा सुरू आहे. सात दिवस प्रेमाचे वेगवेगळे प्रकार या आठवड्यात साजरे केले जातात. तर आज प्रॉमिस डे आहे. या दिवशी अनेकजण आपल्या आवडत्या व्यक्तीला वचन देत असतात. आयुष्यभर सोबत राहण्याचेही वचन अनेकजण देत असतात. तर अनेकांचे वचन पूर्ण होत नाहीत.

हेही वाचा - अंतरंगातून परमेश्वरापर्यंत भक्तिभाव थेट पोहोचवणारा वेदान्त आश्रम

दरम्यान, सोशल मीडियावर सध्या प्रॉमिस डे संदर्भात अनेक मीम्स व्हायरल झाले आहेत. अनेकांनी लहानपणी आपल्या आईने मारताना आपल्याला दिलेले प्रॉमिस आठवले आहे. जेव्हा आपण लहानपणी काहीतरी चुक करतो आणि आई आपल्याला मारते त्यावेळी आपण लपून बसतो. त्यानंतर आई आपल्याला म्हणते, "मारत नाही बाहेर ये..." हे सर्वांत मोठं आणि खतरनाक प्रॉमिस असायचं.

Promise Day Memes
Promise Day Memes
Promise Day Memes
Promise Day Memes

प्रॉमिस डे च्या दिवशी अनेकजण आपल्या जोडीदाराला दिलेले वचन पूर्ण करत नसतात. तर अनेकजणांचे वचन पूर्ण होते. पण यासंदर्भातील व्हायरल होत असलेले मीम्स पाहून आपल्याला हसू आवरणार नाही. या मीम्सवर अनेक नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात 1500 कोटींचा भ्रष्टाचार? पती मेल्याचे दाखवून 3 महिलांनी लाटले 6 लाख रुपये, एकाने पत्नी मेल्याचे दिले बनावट प्रमाणपत्र

Guru Purnima 2025: आज गुरुपौर्णिमा, जाणून घ्या पुजा करण्याची विधी अन् महत्व

Marathwada Rain: रिमझिम रिमझिम पावसाची; मराठवाड्यावरील रुसवा कायम, जोरदार सरींची प्रतीक्षाच

आजचे राशिभविष्य - 10 जुलै 2025

मोठी बातमी! वन विभागाच्या 5 एकरात अतिक्रमण; बोरामणी विमानतळाला खोडा घालणारा वन विभागाच्या अधिकाऱ्यांचा धार्मिक अतिक्रमणाकडे कानाडोळा, वनमंत्री म्हणाले...

SCROLL FOR NEXT