Food Sakal
Trending News

Video : प्रवाशांनो सावधान! वंदे भारत एक्सप्रेसमध्ये निकृष्ट दर्जाचं जेवण, वड्यातून गळतंय तेल

प्रवाशांनी सावध राहायला हवं.

सकाळ डिजिटल टीम

आपण कित्येक वेळा ट्रेनने प्रवास केला असेल. तर ट्रेनने प्रवास करत असताना कित्येकदा जेवणसुद्धा केलं असेल. ट्रेनने प्रवास करत असताना दिलं जाणारं अन्न हे निकृष्ट दर्जाचं असतं हे आपण कित्येकदा ऐकलं असेल पण सध्या वंदे भारत एक्सप्रेसमधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हेही वाचा - रायगडमध्ये पर्यटनासाठी येतेय नवी संधी

वंदे भारत ट्रेनमध्ये दिल्या जाणाऱ्या अन्नामधून चक्क तेल निघताना या व्हिडिओत दिसत आहे. तर या अन्नाची किंमत भरमसाठ असल्याची तक्रार प्रवाशांकडून केली जात आहे. ग्राहकांना दिलेल्या वडा आणि समोशातून तेलं गळताना यामध्ये दिसत आहे. प्रवाशाने ट्वीटरवर यासंदर्भात पोस्ट केली आहे.

दरम्यान, प्रवाशांनी केलेल्या तक्रारीवर IRCTCने उत्तर दिलं असून यासंदर्भात चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत असं म्हटलं आहे. तर अनेकांकडून यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. प्रवाशांनी ट्रेनने प्रवास करताना आपापले खाद्यपदार्थ सोबत न्यायला हवेत. त्याचबरोबर बाहेरचे अन्न खाणे टाळलं पाहिजे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : कोल्हापुरात माॅन्सूनचे धडाक्यात पुनरागमन; पुढच्या काही तासांत मुंबईसह अमरावती, कोकणात पावसाचा जोर वाढणार; कुठे ऑरेंज तर कुठे येलो अलर्ट

Latest Marathi News Live Update : नसरापूर प्रकरणात दोषी ठरलेल्या भीमराव कांबळेला आज विशेष न्यायालय शिक्षा सुनावणार

Ketan Agarwal Killed Case : घटनास्थळी प्रसंगाची पुनर्निर्मिती; लोहगडावर पुतळ्याच्या साह्याने गुन्ह्याची अडीच तास पुनर्तपासणी

Anant Ambani : अनंत अंबानी यांची तिरुमलात सुप्रभात सेवा

Iran America War : आखातात पुन्हा भडका! बहारीन, कुवेतवर क्षेपणास्त्र हल्ले; अमेरिकेच्या हल्ल्यांना इराणचे चोख उत्तर

SCROLL FOR NEXT