Vanshika Aakash Breakup Sakal
Trending News

Vanshika Aakash Breakup : ब्रेकअपवर आकाशचं सडेतोड उत्तर; नेटकऱ्यांचे डोळे पाणावले

प्रेम आणि ब्रेकअपचा फेज आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या आयुष्यात येतो.

सकाळ डिजिटल टीम

Vanshika and Aakash Viral Breakup : प्रेम आणि ब्रेकअपचा फेज आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या आयुष्यात येतो. यामध्ये जवळचे मित्र साथ देतात तर काही मजा उडवतात. सध्या अशाच एका ब्रेकअपची क्लिप सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

हेही वाचा - Credit Score: असा वाढवा तुमचा ‘क्रेडिट स्कोअर’

व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये वंशिका नावाच्या मुलीसोबत आकाश नावाच्या मुलानं कसं ब्रेकअप केले याबद्दल सांगण्यात आले आहे. त्यानंतर आता ब्रेकअप करणाऱ्या आकाशच्या कॉल रेकॉर्डिंगचा व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये आकास अगदी सडेतोडपणे उत्तर देताना दिसून येत आहे.

ब्रेकअप करणाऱ्या आकाशवर ज्या प्रकारे वंशिकाने आरोप केले त्याच पद्धतीने आकाशनेदेखील त्याला परखड उत्तर दिले आहे. सध्या आकाशच्या या उत्तराचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये आकाश म्हणतो की, जर या मुलीच्या मागे मुलांची लाईन असेल तर, करीना कपूर बनून सगळ्यांना नाकारायची काय गरज होती. जर कोणी दोन महिन्यांच्या रिलेशनशिपसाठी लग्नाची तयारी करत असेल तर मी काय करावे? असा प्रश्नदेखील उपस्थित केला आहे.

या व्हिडिओमध्ये आकाशनं शॉपिंगपासून अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. खरंतर तिला रोनाल्डोचा गेम कळतही नाही केवळ ती तो हॉट आहे म्हणून फूटबॉल बघते. मी 20 रुपयाचे रस्त्यावरील मोमोज खातो पण ती 550 रुपयांचे 50 ग्रॅम भात मला घ्यायला सांगते आणि ही पैसे वाचवण्याविषयी बोलते. ब्रेकअप तर झालाच असता असे आकाश यामध्ये उत्तर देताना दिसून येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ambajogai Robbery Case : अंबाजोगाईतील 'हायप्रोफाईल' घरफोडीचा एलसीबीकडून छडा; फरार म्होरक्याला बेड्या, कोट्यवधींचा ऐवज जप्त

Otur News : खासगी क्लासेसवर अंकुश कोणाचा? कठोर पावले उचलण्याची गरज

Asian Games: शेवटच्या दिवशी ५ GOLD! कुमकुम, अमन, प्रणवीपाठोपाठ हॉकी-क्रिकेट संघांची सुवर्ण कामगिरी; भारताच्या खात्यात ८५ मेडल्स

Beed News : उच्च पगाराचे आमिष! म्यानमारच्या सायबर नरकात अडकल्या ३२ मराठी जिवांची होणार सुटका; बीडच्या स्वप्नील काळुंकेसह भारतीयांसाठी म्यानमार सरकार करणार 'रेस्क्यू ऑपरेशन'

Pune News : पुणे शहरातील २४ संवेदनशील ठिकाणी अंधाराचे साम्राज्य

SCROLL FOR NEXT