Viral Memes on Cow Hug Day celebrations on valentine day 14 November Viral memes photos  
Trending News

Cow Hug Day Viral Memes : व्हॅलेंटाइन्स डे दिवशी 'काऊ हग डे'; सोशल मीडियालर नेटकरी सैराट

सकाळ डिजिटल टीम

पशु कल्याण मंडळाने व्हॅलेंटाइन्स डे ऐवजी 14 फेब्रुवारीला 'काऊ हग डे' साजरा करण्याची मागणी केली आहे. 14 फेब्रुवारीला गायींना मिठी मारून त्यांच्याप्रती प्रेम व्यक्त करावे आणि व्हॅलेंटाईन डे ऐवजी 'काऊ हग डे' साजरा करावा, असे आवाहान करण्यात आले आहे. यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडत आहे.

AWBA जारी केलेल्या पत्राचा फोटोची मीम बनवून एका ट्विटर यूजरने शेअर केली आहे.
या बाबत अनेक मजेदार मीस्स शेअर केल्या जात आहेत, नेटकरी काऊ हग डे ची भरपूर मजा घेत आहेत.
गायींना मिठी मारा पण मग एका यूजरने म्हशींबाबातच भेदभाव का? असा सवाल देखील विचारला आहे.
पशु कल्याण मंडळाने व्हॅलेंटाईन डे ऐवजी 14 फेब्रुवारीला 'काऊ हग डे' साजरा केल्यानंतर आपल्या पैकी काही जणांची अशी स्थिती होऊ शकते.
14 फेब्रुवारीला गायींना मिठी मारून त्यांच्याप्रती प्रेम व्यक्त करावे ही कल्पनाच काही जणांना मजेशीर वाटते आहे.
गाय हा भारतीय संस्कृतीचा आधार आहे. पाश्चिमात्य संस्कृतीच्या झगमगाटाने आपली संस्कृती आणि वारसा विसरला आहे असे AWBA जारी केलेल्या पत्रात लिहिले आहे.
व्हॅलेंटाईन डे ला गाईला हग करताना काय करावं याबद्दलही लोक मजेशीर सल्ले देत आहेत.
या अवाहनामुळे आता व्हॅलेंटाईन डे चा अर्थच बदलून जाणार का? असा प्रश्न विचारला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

मोठी बातमी! भाजपकडून ३ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी, राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT