Viral Video: Sakal
Trending News

Viral Video: 30 वर्षांपासून आज्जी करताहेत वारी; उत्साह, आनंद पाहुन म्हणाल, माऊली... माऊली...!

Viral Video: 30 वर्षापासून वारीला जाणाऱ्या माऊलीचा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

Puja Bonkile

Viral Video: सोशल मिडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या सोशल मिडियावर वारीतील एका आजीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक आज्जी ३० वर्षांपासून सहभागी होत आहे. व्हिडिओमधील आज्जीचा उत्साह आणि आनंद पाहून तुम्हीही थक्क व्हाल. या व्हिडिओवर अनेक यूजर्सने लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.

व्हायरल झालेला हा व्हिडिओ नाद किर्तानाचा या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये एका आजीला विचारले कि तुम्ही किती वर्षापासून वारीला येत आहात? तेव्हा त्या म्हणाल्या मला तीस वर्ष झाले आहे. आजीचा वारीमधील उत्साह आणि आनंद पाहून तुम्ही नक्कीच थक्क व्हाल. आजी नृत्य करून त्यांचा आनंद व्यक्त करताना दिसतात. त्या आज्जींनी गुलाबी रंगाचे पातळ घातले असून नाकात मोत्याची नथ घातली आहे. तसेच कपाळावर मोठे लाल कुंकू लावले आहे. त्या आज्जीसोबत इतर तीन आज्जीदेखील आनंदी दिसत आहेत.

या व्हिडिओवर अनेक युजर्सने लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. अनेक यूजरने लिहिले की 'राम कृष्ण हरी', तर एका यूजरने लिहिले की, 'खुपच छान'आणखी एका यूजरने लिहिले की, 'खरचं खुप भारी वाटले हा व्हिडिओ पाहून' तर काही यूजर्संनी कमेंटमध्ये हार्ट,नमस्ते, स्मायली इमोजी शेअर केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिन अहिर यांची बिनविरोध निवड, विरोधकांनी अर्ज का मागे घेतला? सभागृहात काय घडलं?

Mumbai Local: प्रवाशांची सुरक्षा कोणाच्या भरोशावर? मुंबई लोकलमध्ये आरपीएफ आणि जीआरपी कर्मचाऱ्यांचा तुटवडा; २,५५९ पदे रिक्त

Raj Thackeray: "ते देहविक्रीलाही तयार असतील तर..."; फुटीर लोकप्रतिनिधींवर राज ठाकरेंची टीका, अमित शाहांवर गंभीर आरोप

Sanjay Raut Statement : संजय राऊत म्हणाले 'आम्हाला आत्मचिंतनाची गरज आहे'; मूळ शिवसैनिकांवरच पक्ष उभा राहतो

Hardik Pandya Trade: हार्दिकसाठी CSKसह एकूण ७ फ्रँचायझींमध्ये चुरस; दोनच संघ ज्यांना Mumbai Indians च्या कर्णधारामध्ये नाही रस

SCROLL FOR NEXT