Viral Video esakal
Trending News

Viral Video : दिवाळीला खास खिळे आणि दोऱ्यांनी साकारली रंगीबेरंगी रांगोळी

दिवाळीच्या मुहूर्तावर खास खिळे आणि दोरीच्या सहाय्याने साकारलेल्या रंगीबेरंगी रांगोळीचा व्हीडिओ व्हायरल होत आहे.

सकाळ डिजिटल टीम

Colourful Rangoli for Diwali using Nails and Threads : आजपासून दिवाळीला सुरूवात झाली आहे. पण दिवाळीच्या ८-१५ दिवस आधीपासूनच फेस्टिव्ह मूड सुरू झालेला असतो. घराची साफसफाई, फराळाची तयारी, घराची सजावट अशा सगळ्याच गोष्टींमध्ये सगळेच बिझी असताना आपल्याला नवीन काय करता येईल याचा शोध घेत असतात.

अशात दिवाळीच्या प्रत्येक दिवशी कोणती रांगोळी काढता येईल याचा शोध घेतला जातो. यातूनच एक आगळावेगळ्या रांगोळीचा, कलाकुसरीचा व्हीडिओ व्हायरल होत आहे. चक्क खिळे आणि दोऱ्यांनी साकारलेली ही रांगोळी बघणाऱ्या प्रत्येकालाच भूरळ घालत आहे.

हा व्हीडिओ @craftsbazaar या इंस्टाग्राम पेजवर पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर कलाकाराने लिहीलं आहे की, "दिल्लीच्या पावसात आणि थंडीत ही रांगोळी पूर्ण करायला त्यांना दोन दिवस लागले. या दिवाळीत काहीतरी हटके करायचे होते आणि ही आर्ट मला त्यासाठी भावली."

व्हीडिओत दिसतं आहे की, त्या महिलेने एका लाकडी बोर्डवर नक्षी काढून त्यावर खिळे ठोकले. आणि मग त्याला रंगीत धागे बांधत सुंदर रंगीबेरंगी रांगोळी काढली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Eknath Shinde : वसंत डावखरे मानहानी प्रकरणाचा १७ वर्षांनी निकाल; उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंबाबत कल्याण न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

Cigarette Price Hike: सिगारेट पुन्हा महाग! तब्बल 51% वाढली किंमत; नवीन दर काय?

Uddhav Thackeray on Gyanesh Kumar : "ज्ञानेश कुमार पक्ष फोडणाऱ्या टोळीचे प्रमुख, त्यांनी लोकशाहीची हत्या केली", उद्धव ठाकरेंचा घणाघात

Marathi News Live Updates : पक्ष फोडणाऱ्या टोळीचे प्रमुख ज्ञानेश कुमार , त्यांना तातडीने तुरुंगात टाका: उद्धव ठाकरे घणाघात

Kolhapur District Bank : जिल्हा बँकेच्या खिद्रापूर शाखेत ४० लाखांचा अपहार शिपायाचा कारनामा; शाखाधिकारी, लिपिकाचा यूजर वापरून काढले पैसे

SCROLL FOR NEXT