Viral Video esakal
Trending News

Viral Video : परदेशी मुलीला पटवण्यासाठी भारतीय मुलाने केले असे स्टंट की...

ज्यात मुलगा एका मुलीला प्रपोज करण्यासाठी स्टंट करतो आणि त्यानंतर असं काही घडतं की, बघून तुम्हाला हसू आवरणार नाही.

सकाळ डिजिटल टीम

Indian Boy Propose to foreigner girl : सोशल मीडियावर एक व्हीडिओ फार व्हायरल होत आहे. ज्यात मुलगा एका मुलीला प्रपोज करण्यासाठी स्टंट करतो आणि त्यानंतर असं काही घडतं की, बघून तुम्हाला हसू आवरणार नाही.

सध्या इंस्टाग्रामवर रिल्सद्वारा व्हायरल होण्यासाठी इंफ्लूएन्सर काहीही करायला तयार होतात. कोणी मुलीला प्रपोज करतो तर कोणी भर रस्त्यात डान्स करतो. याबरोबरच हा व्हीडिओ व्हायरल होत आहे.

यात परदेशी नागरिकांचा एक ग्रूप लाल किल्ल्याच्या जवळ फिरत असतो. त्यांच्यासमोर एक परदेशी मुलगा हातात गुलाबाचं फुल घेऊन असा काही स्टंट करतो आणि प्रपोज करतो. तो फ्लिप मारून इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करतो.

गुडघ्यांवर बसून तो त्या मुलीला लाल गुलाब देतो. पण ती मुलगी आपल्या ग्रुपसोबत पुढे निघून जाते. मुलाचा स्टंट, त्याचं वागणं या कशालाच रिप्लाय न देता, दूर्लक्ष करून मुलगी निघून गेल्याने मुलाचा चांगलाच पोपट होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kasba Ganpati in Texas: अमेरिकेत दुमदुमला कसबा गणपतीचा जयघोष ; ह्यूस्टन महाराष्ट्र मंडळाकडून पुण्याच्या ग्रामदैवताची प्रतिष्ठापना

Viral Video : विमान हवेत असताना दोन प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Latur Crop Loss: निलंगा तालुक्यात खरीप पीक शंभर टक्के उद्ध्वस्त; कृषी विभागाच्या ‘७० टक्के’ अहवालावर शेतकऱ्यांचा संताप

Sahyadri Sugar Mill: सह्याद्री साखर कारखान्याच्या वार्षिक सभेत सत्ताधारी-विरोधक आमनेसामने; घोषणाबाजी, गदारोळ आणि तणावपूर्ण वातावरण

Malegaon Tractor Attack Case: माळेगावात ट्रॅक्टरने जीवे मारण्याचा प्रयत्न; नरूटे कुटुंबीयांवर हल्ला, पाच जणांविरुद्ध गुन्हा

SCROLL FOR NEXT