viral video 
Trending News

Viral Video: पठ्ठ्या सिंहासोबत खेळतोय फुटबॉल; थरारक व्हिडिओ पाहाल तर...

एखाद्या खेळाडूप्रमाणं खेळणाऱ्या सिंहांकडे पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : सिंह हा जंगलाचा राजा आहे. जंगल सफारीत जर तो अचानक समोर उभा ठाकला तर तुमची काय अवस्था होईल? पण एक पठ्ठ्या चक्क सुटाबुटात एक नव्हे तर चार सिहांसोबत चक्क फुटबॉलचा खेळ खेळला. त्याचा हा थरारक खेळ पाहून तुम्ही थक्क व्हाल, याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. (Viral Video Man playing football with Lions If must watch thrilling video)

या व्हायरल व्हिडिओत आपण पाहू शकतो की, एक व्यक्ती सुटाबुटामध्ये एक फुटबॉल घेऊन थेट जंगला पोहोचला. यानंतर तो सिंहाच्या एका कुटुंबासोबतच फुटबॉल खेळायला लागला. यामध्ये सिंह, सिंहीण आणि त्याच्या छाव्यांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे कुठलीही सुरक्षा न घेता तो या सिंहांसोबत निडरपणे खेळताना दिसतो आहे.

या खेळामध्ये सिंह देखील फुटबॉल खेळण्यात मग्न होतात. एखाद्या खेळाडूप्रमाणं ते सिंह या व्यक्तीकडून फुटबॉल हिसकावण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. सामान्यतः कोणतीही वस्तू आपल्या दिशेनं आल्यानंतर त्याच्याकडे सिंहासारखा प्राणी एखादी शिकार म्हणूनच पाहतो. पण या व्हिडिओतील सिंह एखाद्या खेळण्याप्रमाणंच फुटबॉलसोबत खेळत आहेत.

इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ 'feline.unity' नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ पाहून युजर्स आश्चर्यचकित झाले आहेत. या व्हिडिओ आत्तापर्यंत ६७ हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. यावर युजर्स विविध प्रतिक्रिया देत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya Reaction : लाजीरवाण्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक संतापला; जसप्रीत बुमराहसह बघा कोणाकोणावर खापर फोडलं, वैभव सूर्यवंशीबाबत म्हणाला...

RR vs MI Live: मुंबई इंडियन्सचे 'तारे जमीन पर'! राजस्थान रॉयल्सची विजयी हॅटट्रिक; IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

SCROLL FOR NEXT