Viral Video
Viral Video esakal
Trending News

Viral Video : नवरदेव-नवरीने असा काही केला स्टंट की, बघून तुम्ही व्हाल थक्क

सकाळ डिजिटल टीम

Bride Groom Stunt Video : हल्ली व्हिडीओ व्हारल होतात म्हणून लोक काहीही करून या quick publicity चा मार्ग निवडतात. मग त्यासाठी हटके काही करण्याच्या नादात वेगवेगळे स्टंट करत असतात. असंच एक फॅड आहे ते प्री वेडिंग आणि वेडिंग फोटो शूटचं.

लोकांना आपल्या फोटोशूट आणि व्हिडीओच्या माध्यमातून आपल्या या आठवणींना संस्मरणीय करायचं असतं. पण त्यासाठी ते काहीही रिस्क घेऊन करत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे, ज्यात नवरदेव-नवरी स्टंट करताना दिसत आहेत.

साऊथ इंडियन सिनेमाचा परिणाम म्हटला तरी हरकत नाही. यात नवरदेव नवरी दुचाकीवर बसून बाईक एका मोठ्या चारचाकी गाडीच्या वरून उडवून नेतानाचा हा व्हिडीओ आहे. कल्पनेचं कौतुक करायला हरकत नाही. पण क्रेनला बांधून केलेलं हे शूट बघताना तुम्हालाही हसू आवरणार नाही हे नक्की.

फारच कमी वेळात हा व्हिडीओ मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे. त्याला लोकांच्या कमेंटही बऱ्याच मिळत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: मनोज जरांगे यांची प्रकृती बिघडली, दौरा अर्धवट सोडून रुग्णालयात दाखल

Swati Maliwal Assault: स्वाती मालीवाल प्रकरणात नवा ट्विस्ट! 13 मे चा बिभव कुमारांना शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ आला समोर

IPL 2024: रोहित मुंबईकडून वानखेडेवर लखनौविरुद्ध खेळणार शेवटचा सामना? सोशल मीडियावर चर्चेला उधाण

Fadnavis Interview : ''मी यू टर्न घेतोय, पण शिवसैनिकांना काहीतरी सांगावं लागेल'', शाहांच्या बैठकीपूर्वी उद्धव ठाकरे काय म्हणाले?

Jennifer Lopez & Ben Affleck : अवघ्या दोन वर्षात जेनिफर-बेन घेणार घटस्फोट ? मीडिया रिपोर्ट्सने उडवली खळबळ

SCROLL FOR NEXT