Viral video Sakal
Trending News

Viral Video: विकी कौशलच्या 'तौबा तौबा' गाण्यावर आज्जीबाईंचा भन्नाट डान्स, पाहा व्हायरल व्हिडिओ

Tauba Tauba Sonag Dance Viral Video: सध्या सोशल मिडियावर विकि कौशलचे तौबा तौबा हे गाणं खुपच ट्रेड होत आहे. यावर अनेकांना रिल्स आणि व्हिडिओ बनवले आहे. पण या गाण्यावर डान्स करून ६ आज्जींच्या ग्रुप डान्सने सोशल मिडियावर चांगलीच धुमाकुळ घातली आहे.

Puja Bonkile

Tauba Tauba Sonag Dance Viral Video: सध्या सोशल मिडियावर विकी कौशलचे 'तौबा तौबा' हे गाणं चांगलंच धुमाकुळ घालत आहे. अनेक युजर्संनी या गाण्यावर व्हिडिओ आणि रिल्स बनवले आहे. या गाण्यावर कर्नाटकामधील वृद्धाश्रमातील आज्जींनी ग्रुप डान्स केला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. अनेक युजर्संनी लाईक आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.

सोशल मिडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये आज्जींनी विकी कौशलच्या प्रसिद्ध 'तौबा तौबा' या गाण्यावर ग्रुप डान्स केला आहे. त्यात एका आज्जींने काळा गॉगल लावला आहे. या सर्व आज्जींनी जांभळ्या आणि हिरव्या रंगाची काठापधराची साडी नेसली आहे. या सर्व आज्जींनी मोठ्या उत्साहात या गाण्यावर डान्स केला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेक नेटकरी त्यांचे कौतुक देखील करत आहेत. तर या व्हिडिओवर स्वत: विकी कौशलने हार्ट इमोजी कमेंटमध्ये दिले आहे.

या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. एका युजरने लिहिले की 'हाय मिर जावा' तर दुसऱ्या युजरने हात जोडण्याचे इमोजी दिले आहे. 'या गाण्यावर सर्वात चांगला व्हिडिओ बनवण्यात आला' अशी कमेंट एका युजरने केली आहे. या आधी देखील या आज्जींनी विविध गाण्यावर व्हिडिओ बनवले आहेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

ज्यांच्या नृत्याने महाराष्ट्र डोलला, त्यांच्याच पदरी लग्नानंतर आला इतका त्रास, विठाबाई नारायणगावकर यांची न ऐकलेली कहाणी

July 2026 Calendar: आषाढी एकादशी, जगन्नाथ यात्रा ते गुरु पौर्णिमा; जाणून घ्या जुलै महिन्यातल्या सण-उत्सवांची यादी

Latest Marathi News Live Update : बीडमध्ये शेतीच्या वादातून तलवारीचा हल्ला; काकाची बोटं छाटली, चुलत भावावरही वार

SCROLL FOR NEXT