Virat Kohli Sakal
Trending News

Virat Kohli : विराट सहकुटुंब आश्रमात; अनुष्का, वामिका अन् साधूचा Video Viral

त्यांचा आश्रमातील व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली सहकुटूंब दिल्लीतील एका आश्रमात गेला होता. त्याच्यासोबत बायको अनुष्का शर्मा आणि मुलगी वामिका सुद्धा होती. ते दिल्लीतील वृंदावन येथील आश्रमात गेले असून त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

हेही वाचा - प्राचीन काळातली शस्त्रनिर्मिती कला....

टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या आपल्या कुटंबासोबत वेळ घालवत आहे. विराटने कुटुंबासह श्री हरिवंश यांच्या आश्रमाला भेट दिली. त्यावेळी तो साधूचे आशिर्वाद घेताना दिसत आहे. त्यानंतर आता विराटचे वृंदावनमधील फोटो आणि व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

दरम्यान, विराट कोहली सध्या भारतीय क्रिकेट संघातून विश्रांतीसाठी बाहेर असून आपल्या कुटुंबाला वेळ देत आहे. तर त्याचे इंस्टाग्रामवर अनेक चाहते असून तो जगातील सर्वांत श्रीमंत क्रिकेटपटूंपैकी एक आहे. अनेकांनी त्याचा हा व्हिडिओ आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सोलापूर-धुळे मार्गावर भीषण अपघातात तरुण-तरुणीचा जागीच मृत्यू, टाटा नेक्सॉनचा चुराडा

CM Yogi Adityanath: शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे! योगी सरकारकडून ४६० कोटींचा 'बंपर' डोस; २.५१ लाख लाभार्थींना मिळाला थेट फायदा

Latest Marathi News Live Update : "प्रधानमंत्री मोदींचा अजमेरला भव्य कार्यक्रम 28 तारखेला ठेवत आहोत"- राजस्थान विधानसभा अध्यक्ष वासुदेव देवनानी

Maharashtra Police Bharti : वर्दीसाठी ओढ! नाशिक ग्रामीण पोलीस भरतीला प्रारंभ; ९७ हजार अर्जांमधून कोणाची लागणार वर्णी?

Hill Station: हिल स्टेशन विसरा! 'हे' धबधबे पर्यटकांना लावतायत वेड; कधीकाळी नक्षलवाद्यांचा गड असलेली जागा आता बनली 'पिकनिक स्पॉट'

SCROLL FOR NEXT