Video Sakal
Trending News

Viral Video : वेडिंग फोटोशूट चालू असताना माकडं आले अन् झाला राडा

सकाळ डिजिटल टीम

लग्नाच्या वेडिंग फोटोशूटमध्ये माकडाने व्यत्यय आणल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशळ मीडियामध्ये व्हायरल होत आहे. माकड आणि त्याच्या पिल्ल्याने वेडिंग फोटोशूट करत असलेल्या जोडप्याच्या अंगावर चढत त्यांच्या या कार्यक्रमात गोंधळ घातला आहे. हा व्हिडिओ अनेकांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक जोडपे प्री वेडिंग फोटोशूट करताना दिसत आहे. तर एखाद्या पर्यटन स्थळाच्या ठिकाणी हे फोटोशूट सुरू असून तिथे बरेच माकडे आहेत तर एका माकड मुलाच्या अंगावर चढत आहे. त्यानंतर ते त्याला हातावर घेऊन उभा राहिला आहे. मुलगी माकडाच्या पिल्ल्याला कुरवाळताना या व्हिडिओत दिसत आहे.

दरम्यान, हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून अनेकांनी यावर आपल्या मजेशी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. इंस्टाग्रामवर या व्हिडिओला ३ लाख ५५ हजार युजर्सने लाईक केलं आहे. तर यावरील मजेशीर प्रतिक्रिया वाचून तुम्हीही पोट धरून हसाल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT