VIral Video Sakal
Trending News

Viral Video : 'बहारों फूल बरसाओ...'; पठ्ठ्याने नाकानेच वाजवली लग्नात पिपाणी

हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

लग्न हा सर्वांच्या आवडीचा विषय असतो. या दिवशी प्रत्येकजण आनंदात असतो. पण लग्नामध्ये जी धून वाजते ती ऐकून सगळ्यांचेच मन भरून येते. "बहारों फूल बरसाओ" हे गाणं भारतीयांसाठी नवं नाही. प्रत्येक लग्नामध्ये हे गाणं वाजत असतं. पारंपारिक वाद्यातून या गाण्याचे सूर काढले जातात. पण नाकातून पिपाणी वाजणारा तरूण आपण पाहिलाय का?

एका लग्नातील तरूणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तरूण नाकाने पिपाणी वाजवताना दिसत आहे. "गोऱ्या गोऱ्या गालांवरी, चढली लाजंची लाली गं पोरी नवरी आली, सनईच्या सुरांमदी चौघडा बोलतो दारी गं पोरी नवरी आली..." या गाण्याची धून हा तरूण वाजवत आहे.

दरम्यान, या तरूणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यावर नेटकऱ्यांनी मजेशीर कमेंट केल्या आहेत. हा तरूण नाकाने धून वाजवत आहे पण सर्दी झाली तर काय करायचं असा सवाल नेटकऱ्यांनी केला आहे तर इतर नेटकऱ्यांनी केलेल्या कमेंट वाचून आपल्यालाही हसू आवरणार नाही. आत्तापर्यंत जवळपास ३५ हजार नेटकऱ्यांनी या व्हिडिओला लाईक केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Highway Accident : शिर्डीला देवदर्शनाला जाताना काळाचा घाला! कंटेनरने दुचाकीला पाऊण किलोमीटर फरफटत नेलं, 30 वर्षीय डाॅक्टरसह तिघांचा दुर्दैवी अंत

MHADA: म्हाडा जमिनींचे सोने करणार, जाहिरातींसाठी जागा भाड्याने देणार

पोलिसांनी गळा पकडला, मारहाण अन् शिवीगाळ केली! आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूसोबत भयानक घडलं; बोर्डाची चौकशीची मागणी

Kharif Season: खरीपपूर्वी शेतकऱ्यांना मोठा झटका! खतांच्या दरात मोठी वाढ, DAP-युरियाच्या तुटवड्याने चिंता वाढली

IAF Plane Crash हवाई दलाच्या विमानाचे लँडिंगनंतर दोन तुकडे, आगीचा भडका; ५ अधिकाऱ्यांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT