VIral
VIral  Sakal
Trending News

Video: कुठून येतो एवढा कॉन्फिडन्स? फेसबुकवरील कमेंटकर्ते प्रत्यक्षात भेटल्यावर

सकाळ डिजिटल टीम

तुम्ही कधी फेसबुकवर एखाद्याच्या पोस्टखालील कमेंट बॉक्समध्ये वाद घातलाय का? एकाद्या विचारावरून अनोळख्या व्यक्तीला दम दिलाय का? किंवा एखाद्यासोबत ऑनलाईन भांडण केलंय का? बरेच लोकं असे असतात त्यांना अशा गोष्टीमध्ये रस असतो पण हे दोन व्यक्ती एकत्र आले तर काय होईल माहितीये? तर पाहा हा व्हिडिओ.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दोन कुत्रे दिसत आहेत. एकमेकांना पाहून ते रागाने एकमेकांच्या अंगावर धावून जात आहेत पण त्यांच्या मध्ये एक काचेचा दरवाजा आहे. तर काचेजा दरवाजा उघडून आत गेल्यावर ते एकमेकांकजे फक्त पाहत राहतात. प्रत्यक्षात जवळ गेल्यावर त्यांचा राग मावलेला दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही आपलं हसू आवरणार नाही.

दरम्यान, कधीकधी आपल्यालाही फेसबुकवर असे प्रकार पाहायला मिळतात. एकाद्याविषयी आक्षेपार्ह कमेंट करताना आपल्याला कॉन्फिडन्स असतो पण प्रत्यक्षात भेटल्यावर मात्र सगळं आवसान गेलेलं असतं. अशा प्रकाराला हा व्हिडिओ तंतोतंत लागू होतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT