Video Viral Sakal
Trending News

माझ्या बाप्पाचा रेनकोट कुठंय? पावसातला गणपती पाहून चिमुकल्याचा निरागस प्रश्न | Video Viral

सकाळ डिजिटल टीम

लहान मुले खूप निरागस असतात. त्यांच्या मन खूप साफ असतं. ते प्रत्येक गोष्टीवर सहज आणि सरळ सरळ प्रश्न करत असतात. त्यांच्या प्रश्नावर अनेकदा आपणही निरूत्तर होत असतो. असा अनुभव आपणही कित्येकदा घेतला असेल पण सध्या एका चिमुकल्याच्या व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ एका गणपती मंदिरासमोरील आहे. तर एक लहान चिमुकला गणपतीच्या पाया पडत असताना आपल्या आईला एक निरागस प्रश्न विचारतो. "आई बाप्पा पावसांत भिजत आहे. त्याचा रेनकोट कुठं आहे" असा सवाल तो आपल्या आईला करताना दिसत आहे. त्याच्या या प्रश्नावर त्याचे आईवडीलही निरूत्तर झाले आहेत.

दरम्यान, हा व्हिडिओ पुणे जिल्ह्यातील सोमाटणे फाटा येथे असलेल्या गणपती मंदिरातील असल्याचं बोललं जात आहे. हा व्हिडिओ नेटकऱ्यांनी चांगलाच शेअर केला असून यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. तर नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर आपली पसंती दर्शवली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bashir Badr: “उजाले अपनी यादों के...” म्हणणारा आवाज कायमचा शांत... शायर बशीर बद्र यांचे निधन! प्रसिद्ध शेर आजही लोकांच्या ओठांवर

'आई कायम जिवंत राहावी म्हणून झाडं लावली' सयाजी शिंदे वृक्षलागवडीबद्दल म्हणाले, 'सरकारने जमीन हिरावली पण...'

Latest Marathi News Live Update : उपोषण करू नका, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचे आवाहन

Vaibhav Sooryavanshi च्या प्रभावाखाली झाकून जाण्यापेक्षा, यशस्वी जैस्वाल याला RR सोडण्याचा सल्ला; Mumbai Indians योग्य पर्याय...

Savarkar Statue Sangli : स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांच्या पुतळ्याला परवानगीचा अडथळा; राज्य, केंद्र शासनात हिंदुत्ववादी राज्यकर्ते, तरीही दोन वर्षांपासून फाईल रखडली

SCROLL FOR NEXT