IPS Komal Manglani Sakal
Trending News

भर सभेत शिवीगाळ केल्यामुळे चर्चेत असलेली लेडी IPS कोण आहे? | IPS Komal Manglani

आयपीएस अधिकारी कोमल मंगलानी यांची एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

आयपीएस अधिकारी कोमल मंगलानी यांची एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ती आंबेडकर जयंतीच्या कार्यक्रमात आक्षेपार्ह भाषेत बोलताना दिसत आहे. तिचा या व्हिडिओवर अनेकांनी टीका केली होती.

IPS Komal Manglani

कोमल मंगलानी या उत्तरप्रदेशमधील मैनपुरी येथे जेल अधिक्षक म्हणून कार्यरत आहेत. सदर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर डीजीने यासंदर्भात चौकशीचे आदेश दिले आहेत.

IPS Komal Manglani

मंगलानी यांनी सांगितलं की शिपायाने त्यांच्याविषयी आणि बाबासाहेबांविषयी आक्षेपार्ह भाषेत टिप्पणी केली होती त्यामुळे भर सभेत मी शिवीगाळ केली.

IPS Komal Manglani

कोमल ही २०१७ सालच्या बॅचची IPS अधिकारी आहे. मैनपुरी येथील जेल अक्षिक्षक होण्याआधी ती सेंट्रल जेल, कानपूर जेल आणि मुरादाबाद जेल येथे कार्यरत होती. तिचा या पदापर्यंत पोहोचण्याचा प्रवास चांगलाच खडतर होता.

IPS Komal Manglani

एक वेळ तिने परिक्षेची तयारी सोडण्याचाही निर्णय घेतला होता. पण अचानक मुलाखतीसाठी कॉल आल्याने आयुष्य बदलून गेलं असं तिने सांगितलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpatipule Development Plan : गणपतीपुळेचा विकास आराखडा 7 वर्षांपासून कागदावरच! पालकमंत्री उदय सामंतांच्या बैठकीत काय निर्णय होणार?

Dhairyasheel Mane, Ashokrao Mane : खासदार धैर्यशील माने, आमदार अशोकराव मानेंना पंचगंगा प्रदूषण आमंत्रणचं नाही; चिडलेले आमदार माने काय म्हणाले

Kurla News: उलट्या, जुलाब, ताप आणि चक्कर..., कुर्ल्यात मोमोज खाल्ल्यानंतर १६ जणांना विषबाधा

GATE 2027 Registration: आजपासून नोंदणी सुरू; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया, महत्त्वाच्या तारखा आणि परिक्षेची फी

Marathi News Live Updates : एका सक्षम पथकाची नियुक्ती केली आहे आणि सखोल चौकशी सुरू आहे - अहिर

SCROLL FOR NEXT