VIral Video Saakal
Trending News

ऑफिसमधून नवरा आला अन् बायकोने धुतला; नेमकं काय आहे कारण? CCTV Footage Viral

हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

भांडणे करणाऱ्या नवरा बायकोबद्दल आपण अनेकदा ऐकलं असेल. जास्त लांब नाही पण आपल्या आईवडिलांचेसुद्धा भांडण आपण लहानपणी पाहिलं असेल. अनेक दाम्पत्य तर रोज भांडण करत असतात. सध्या अशाच एका दाम्पत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक महिला आपल्या नवऱ्याला मारहाण करताना दिसत आहे. सदर पती कामावरून घरी आल्या आल्या ही महिला पळत आली आणि त्याला लाथाबुक्क्यानी मारहाण करू लागल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे. या मारहाणीमागचं नेमकं कारण काय आहे हे अजून समजू शकलं नाही.

दरम्यान, हा व्हिडिओ ट्वीटरवर शेअर करण्यात आला असून हा व्हिडिओ अनेकांनी शेअर केला आहे. तर त्यावर नेटकऱ्यांनी केलेल्या कमेंट वाचून तुम्हालाही हसू आवरणार नाही. सध्या या व्हिडिओची चर्चा आहे. नवरा ऑफिसमध्ये खूप जास्त वेळ काम करतो म्हणून बायकोने त्याला आल्या आल्या मारहाण केली असल्याचं काही नेटकऱ्यांनी कमेंटमध्ये म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नैतिकतेला तडा! बदलापूर लैंगिक अत्याचारातील आरोपी आता भाजपचा स्वीकृत नगरसेवक, जनतेचा संताप उसळला...

Eknath Shinde : लाडक्‍या बहिणीच बदलतील कारभारी; शिवसेना उमेदवारांसाठी नाना पेठ, कात्रजमध्ये सभा

UPSC Interview Tips: UPSC मुलाखतीत काय विचारले जाते? जाणून घ्या बोर्डचे प्रश्न आणि सोपे टिप्स

Venezuelan oil India deal: अमेरिकेची मोठी खेळी! भारताला व्हेनेझुएलाचं तेल मिळणार, पण पैसे कोणाच्या खात्यात जाणार? धक्कादायक अट समोर

Latest Marathi News Live Update : महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज बीड-सोलापूर दौऱ्यावर

SCROLL FOR NEXT