Video Sakal
Trending News

Viral Video : असाही लपंडाव; गोड कुत्रा अन् मालकीणीचा डाव रंगला

सकाळ डिजिटल टीम

घरातील पाळीव प्राणी खूप गोड असतात. त्यांना अनेक सवयी लावलेल्या असतात त्यामुळे ते आपल्यासोबत कायम खेळत असतात. असाच एका मालकीणीची आणि तिच्या कुत्र्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यांच्यामध्ये लपाछपीचा डाव चालल्याचं आपल्याला दिसत आहे.

(dog and owner viral video)

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक मालकीण आणि त्यांचा पाळीव कुत्रा घरामध्येच लपंडाव खेळत आहेत. तर कुत्रा तोंडात काहीतरी वस्तू घेऊन तिला शोधत आहे. ती दरवाजाच्या पाठीमागे लपून बसली आहे पण बराच वेळा कुत्र्याला मालकीणीचा पत्ता लागत नाही. कुत्रा तिला शोधण्यासाठी आत बाहेर अशा अनेक फेऱ्या मारताना आपल्याला दिसत आहे.

त्यानंतर अखेर कुत्र्याला दरवाजामागे लपलेली आपली मालकीण दिसते आणि तो तिच्यावर लाडाने भुंकताना दिसत आहे. हा व्हिडिओ सध्या अनेकांनी शेअर केला असून या गोड कुत्र्याचा आणि तिच्या मालकीणीचा व्हिडिओ अनेकांनी लाईक केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Martyr constable pension case: हुतात्मा जवानाच्या आईला पेन्शन नाकारली! उच्च न्यायालयाने दिले महत्त्वाचे आदेश

Pune Crime : येरवड्यात दारू पिताना वाद, लाकडी दांडक्याने मित्राचा खून

Maha Shivratri 2026 Travel Tips: महाशिवरात्रीला महादेवाच्या प्रसिद्ध मंदिरांना भेट द्यायला जाताय? मग 'या' 5 गोष्टी नक्की लक्षात ठेवा

RBI Rule: महत्त्वाची बातमी! आता १००% सुरक्षित निधीच मान्य; असुरक्षित हमींना पूर्णविराम, ब्रोकर्ससाठी आरबीआयचे कडक नियम लागू

Maha Shivratri 2026: भगवान भोलेनाथांकडून जीवनातील 'या' 4 महत्त्वाच्या गोष्टी शिका, कधीच येणार नाही अपयश

SCROLL FOR NEXT