Viral Video Sakal
Trending News

Viral Video : डान्स करताना आंटीचे जोरात ठुमके; पाय घसरला अन् साडी...

सकाळ डिजिटल टीम

काही लोकं डान्स करण्यासाठी जरा जास्तच उत्साही कार्यकर्ते असतात. आत्तापर्यंत अनेक विनोदी डान्स आपण पाहिले असतील. नाच रे मोरावर पिसारा फुलवून केलेला डान्ससुद्धा आपण पाहिला असेल. पण सध्या एका उत्साही महिलेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ती डान्ससाठी जरा जास्तच उत्साही असल्याचं आपल्याला या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

हेही वाचा - Inside Online Dating : हुक अप्स, ओपन रिलेशनशिप्स की...; महाराष्ट्रातील तरुणाई नक्की काय शोधते?

व्हायरल होत असलेला व्हिडिओ एका कार्यक्रमातील आहे. यामध्ये एक साडी नेसलेली महिला गाण्यावर भन्नाट डान्स करत आहे. तर स्टेजवर असलेल्या घसरड्या फळीवरून तिचा पाय घसरतो आणि ती स्टेजवरंच पडते. पडल्यानंतर ती लगेच स्वत:ला सावरते आणि परत उठून डान्स करायला लागते. पडल्यानंतरही ती हसत हसत डान्स करत राहते हे विशेष.

दरम्यान, पडल्यानंतरही ही महिला साडीवर त्याच जोशात डान्स करत आहे. तर आंटीच्या साडीवरील हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. तर गाण्याच्या तालावर जास्त नाचल्याने आपलं नुकसान होऊ शकतं असं कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आलं आहे. नरेंद्र सिंग यांनी आपल्या ट्वीटरवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT