Viral Video  Sakal
Trending News

Viral Video : महिला अन् पुरूष प्रोफेसरने रस्त्यावर केला एकत्र डान्स; कॉलेजने पाठवल्या नोटिसा

हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

मध्य प्रदेशातील गुना जिल्ह्यातील दोन लॉ कॉलेजच्या प्राध्यापकांना नोटीस पाठवण्यात आली आहे. याचं कारण ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. या दोन प्राध्यापकांनी रस्त्यावर डान्स करत रील बनवले म्हणून यांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. या प्राध्यापकांचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याचे सांगितले जात आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये ते दोघे रस्त्याच्या कडेला उभा राहून डान्सचा व्हिडिओ बनवताना दिसत आहे. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर कॉलेजच्या प्राचार्यांनी त्यांना नोटीस पाठवत त्यांच्यावर कारवाई केली आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी कॉलेज प्रशासनावर चांगलीच टीका केली आहे.

दरम्यान, हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी या व्हिडिओला मोठ्या प्रमाणावर शेअर केला आहे. तर यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. नेटकऱ्यांकडून या व्हिडिओला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.

सोशल मीडिया हे सध्या मनोरंजनाचे साधन बनले असून यावर अनेक विनोदी, डान्स, सीसीटीव्ही, लग्न, युवक युवतीचे, जुगाडाचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ मनोरंजन करतात तर काही व्हिडिओ आपल्याला मोठा धडा शिकवून जात असतात. व्हायरल होणारे व्हिडिओ पाहून किंवा इंस्टाग्रामवरील रील पाहून अनेकजणांचा दिवस आनंदात जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thalapathy Vijay : मुख्यमंत्री थलपती विजय यांचे सरकार डळमळीत?, फुटण्यासाठी एका आमदाराला ३५ कोटींची ऑफर, तिघांना अटक

LPG Price Today: कमर्शियल LPG सिलेंडर 183 रुपयांनी स्वस्त झाल्यानंतर आता घरगुती गॅसचे दर जाहीर! पाहा तुमच्या शहरातील नवे भाव

Belgium vs Senegal : ३ मिनिटांत बाजी पलटली, बेल्जियमने ०-२ अशा पिछाडीवरून मॅच फिरवली; लढवय्या सेनेगलचा दुर्दैवी पराभव

Latest Marathi News Live Update : नागपूर पोलीस आयुक्त नांगरे-पाटलांना काँग्रेसनं भेट दिली संविधानाची प्रत

FDA Crime : तुकाराम मुंढेंचा सर्वात मोठा दणका! संभाजीनगर शॉक; प्रसिद्ध 'आईच्या गावात' अन् 'यल्ला यल्ला' हॉटेलला टाळे

SCROLL FOR NEXT