Viral Video Sakal
Trending News

Viral Video : बॉसचा फोन आला अन् पठ्ठ्याने थिएटरमध्येच लॅपटॉप उघडून सुरू केलं काम

हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

आपणही कॉर्पोरेट क्षेत्रात काम करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कॉर्पोरेट क्षेत्रातील कामाचा लोड आपल्याला माहिती असेल. कामाची वेळ होऊन गेली तरीही जास्त वेळ अनेकदा काम करावे लागते. असंच एक उदाहरण म्हणजे हा व्हिडिओ. एका पठ्ठ्याने चक्क थिएटरमध्ये काम सुरू केल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक युवक थिएटरमध्ये चित्रपट बघत असताना लॅपटॉपवर काम करताना दिसत आहे. तर हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. बंगळुरू येथील एका सिनेमागृहातील हा व्हिडिओ असल्याची माहिती आहे.

दरम्यान, या व्हिडिओवर अनेकांनी मजेशीर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. आपण कॉर्पोरेट क्षेत्रात काम करत असाल तर आपल्याला हे सहन करावं लागणारंच आहे अशा प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केल्या आहेत. तर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT