Viral  Sakal
Trending News

Viral : वर्ल्ड चॅम्पियन दोरीवरच्या उड्या मारत करतीये स्टंट; Video पाहून थक्क व्हाल

सकाळ डिजिटल टीम

आपण शाळेत असताना दोरीवरच्या उड्या मारण्याची स्पर्धा असायची. पोरींचा जिव्हाळ्याचा विषय असायचा तो. मुलंही यामध्ये सहभागी होत आणि काहीजण तर या स्पर्धेत विजयी होत. दोरीवरच्या उड्या मारता मारता स्टंट करताना एखाद्याला आपण पाहिले असेल पण सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहून आपण थक्क व्हाल.

हेही वाचा - ज्ञानेश्वरीत आहेत HR निगडित व्यवस्थापन सूत्रे...

व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा टोरी बॉग्स हिचा असून तिने तब्बल ३१ वेळा ग्रँड वर्ल्ड जम्प रोप चॅम्पियन किताब जिंकला आहे. तर तिच्या या व्हिडिओमध्ये ती वेगवेगळ्या प्रकारचे स्टंट करताना दिसत आहे. बॅख फ्लिप मारत ती दोरीवरून उड्या मारत आहे. हा व्हिडिओ पाहताना आपल्या नजरा खिळून राहतील.

दरम्यान, तिच्या या व्हिडिओला ३२ लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिलं असून अनेकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. तर नेटकऱ्यांनी हा व्हिडिओ समाज माध्यमांवर शेअर केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yashasvi Jaiswal ला यष्टिरक्षण का करावसं वाटतंय? हे भलतंय खूळ डोक्यात येण्याचं कारण, घ्या जाणून...

Successful Investment: बाबो! ही महिला चक्क पार्किंगमधून कमावते लाखो रुपये; नेमका काय आहे बिझनेस?

अंतराळात तयार होणार स्कॉच व्हिस्की! कुणाला प्यायला मिळणार? ‘स्पेस पफिन’ मिशन नेमकं काय?

Latest Marathi News Live Update : वकिलांशी कथित गैरवर्तन; सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनकडून निषेध

FDA Action: खाद्यतेलाच्या साठ्यांवर छापा, 'एफडीए'च्या कारवाईत १.२८ कोटींचा साठा जप्त

SCROLL FOR NEXT