Viral Video
Viral Video Sakal
Trending News

Viral Video : 'अहो वहिनी जरा जपून'; रील बनवताना आंटी थेट नाल्यात

सकाळ डिजिटल टीम

लग्न म्हटलं सर्वांच्या आनंदाचा दिवस असतो. या दिवशी सर्वजण पार्टी, डान्समध्ये मग्न असतात. पण अशा शुभ कार्यात व्यत्यय येऊ नये यासाठी सगळेच प्रयत्नशील असतात. तर सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून एक महिला लग्नातील वरातीचा व्हिडिओ काढता काढता नाल्यात पडली आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये लग्नाची वरात जात असताना दिसत आहे. तर एक महिला नवरीचा व्हिडिओ काढत काढत मागे येत आहे. एका नाल्यावरील पुलावरून वरात जात असताना ही महिला तोल जाऊन नाल्यात पडते. त्यानंतर तिथे उपस्थित असलेले काहीजण महिलेला वर उचलून घेतात. 'अहो वहिनी जरा जपून...' अशा कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून पसंती मिळत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून लाईक केलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जात असतात.

सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये विनोदी व्हिडिओ, डान्स व्हिडिओ, लग्नातील व्हिडिओ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओचा सामावेश असतो. सध्या सोशल मीडिया हे तरूणांच्या मनोरंजनाचे साधन बनले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs CSK Live Score: रचिन रविंद्रचे शानदार अर्धशतक! चेन्नईच्या आशाही फुलवल्या

Lok Sabha Election 2024: निवडणुकीदरम्यान 8,889 कोटींची रोकड, 4,000 कोटींचं ड्रग्ज जप्त! निवडणूक आयोगाची माहिती

Lok Sabha Election 2024 : रायबरेली, अमेठीत प्रचाराचा धडाका! राहुल गांधी विरुद्ध ‘स्थानिक’ असा तडका

Video: अत्यंत संतापजनक! भर बाजारात अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन; व्हिडिओ पाहून तुम्हालाही येईल राग!

RCB vs CSK: सँटेनरनं बॉलला स्पर्श केला अन् डू प्लेसिस रनआऊट झाला, पण विकेट अडकली वादाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT