Girl Video Sakal
Trending News

Viral Video : बुलेटवर बसून तरूणी करतेय पेट्रोलची नशा अन् क्षणात खाली...

हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

आपण दारू पिणारे अनेक लोकं पाहिले असतील. काही लोकांनी खोकल्याचं औषध पिण्याचं तर काही लोकांनी झंडू बाम खाण्याचं व्यसन जडलेलं असतं. गुटखा, तंबाखू, ड्रग्जच्या व्यसनामध्ये गुंग झालेले तरूण तरूणी आपल्याला खूप मिळतील पण एखाद्याला पेट्रोलचा नशा असलेलं आपण कधी पाहिलंय का?

हेही वाचा - आर्थिक निर्णय घेताना बनू नका चिंतातूर जंतू....

सध्या सोशल मीडियावर एका तरूणीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये एक तरूणी बुलेटवर बसून पेट्रोलचा वास घेत आहे. तर वास घेतल्यानंतर मागे झुकते आणि गाडी खाली पडते. गाडी खाली पडल्या पडल्या पेट्रोलच्या उघड्या टाकीतून पेट्रोल खाली सांडते. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

दरम्यान, मुलीने केलेले व्यसन पाहून तुम्हालाही धक्का बसेल. तर असं कोणतं व्यसन असतं का? असा सवाल नेटकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडिओला ५ लाख ४२ हजार लोकांनी लाईक केलं असून अनेकांनी या व्हिडिओवर आपल्या मजेशीर कमेंट केल्या आहेत. तर अनेकांनी या तरूणीला ट्रोल केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT