Viral Video Sakal
Trending News

Viral Video : व्हॅलेंटाईन आधीच प्रेमीयुगुल भिडले; चालत्या गाडीवर मांडीवर बसून तरूणीचा रोमान्स

या व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

सकाळ डिजिटल टीम

राजस्थानमध्ये एका तरूण आणि तरूणीचा व्हिडिओ व्हायरल झाला असून ते गाडीवर जाताना रोमान्स करताना दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये सदर तरूणी तरूणाच्या मांडीवर मागे तोंड करून बसली असून तिने तरूणाला मिठी मारल्याचं या व्हिडिओत दिसत आहे. व्हॅलेंटाईन डे जवळ आला असून त्याआधीच हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

हेही वाचा - रायगडमध्ये पर्यटनासाठी येतेय नवी संधी

दरम्यान, राजस्थान येथील अजमेर येथे ही घटना घडली असून सोमवारी रात्री हा व्हिडिओ शूट करण्यात आला आहे. चालत्या गाडीवर ते रोमान्स करताना दिसत आहेत.अजमेर येथील ख्रिश्चन गंज पोलिसांकडून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गाडी जप्त करण्यात आली आहे. त्याचबरोबर तरूण आणि तरूणीची गाडी जप्त करण्यात आली आहे.

याआधीही दिल्ली, औरंगाबाद, छत्तीसगड येथे अशाच प्रकारचे व्हिडिओ व्हायरल झाले होते. या घटनेनंतर पोलिसांनी त्यांना समजूत काढून सोडून दिले होते. पण सध्या व्हॅलेंटाईनचा आठवडा सुरू असून १४ फेब्रुवारी आधीच हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. अनेकांनी या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. व्हॅलेंटाईनचा आठवडा हा प्रेमाचा आठवडा म्हणून तमाम तरूण तरूणींकडून साजरा केला जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Accident: कोल्हापुरात भीषण अपघात! एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू

Hero HF Deluxe : पेट्रोलची चिंता संपणार? नितीन गडकरींची मोठी भेट; भारतात पहिल्या Flex Fuel बाईकची एन्ट्री, किंमत 72 हजारपासून सुरू

Pali News : महावितरणच्या उपकार्यकारी अभियंत्याला कॉलर पकडून जिवे मारण्याची धमकी; शासकीय कामात अडथळा आणणाऱ्या पिता-पुत्राविरुद्ध गुन्हा दाखल

अफगाणिस्तान कसोटीपूर्वी टीम इंडियाला धक्का! स्टार खेळाडूकडून निवृत्तीचा धक्कादायक निर्णय; WTC फायनलचाही होता हिस्सा

Ghansangavi Crime : भुतेगाव येथे दूधना नदीपात्रात पोलिसांची कारवाई; आठ टिप्पर तीन जीसीबी जप्त, अकरा जणाविरुद्ध गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT