Viral Video Sakal
Trending News

Accident Video : दैव बलवत्तर म्हणून वाचली! मोठ्या गाड्यांच्या जवळून गाडी चालवण्याआधी हे पाहा

या अपघाताचा व्हिडिओ पाहून तुम्ही वाहने चालवताना हजार वेळा विचार कराल

सकाळ डिजिटल टीम

आपण रस्त्यावरून वाहने चालवताना कशी काळजी घेतो? अनेकदा मोठ्या ट्रकच्या बाजूने दुचाकी चालवत असताना हवेचे हेलकावे बसत असतात. तर ट्रकच्या बाजूने चालणाऱ्या वाहनांचे अनेकदा अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक तरूणी मोठ्या ट्रकच्या शेजारून गाडी चालवताना दिसत आहे. सिग्नलला वाहने थांबले असताना ती मोठ्या ट्रकच्या अगदी जवळून गाडी पुढे घेण्याचा प्रयत्न करते. तेवढ्यात सिग्नल सुटतो आणि ट्रकचालकाला सदर दुचाकीवरील मुलगी न दिसल्यामुळे तो तिच्या अंगावरून गाडी घालतो.

या अपघातामध्ये तरूणीच्या दुचाकीचे प्रचंड नुकसान झाले पण सुदैवाने ही तरूणी बचावली आहे. दोन्ही चाकाच्या मध्ये आल्यामुळे ती बचावली आहे. "दैव बलवत्तर म्हणून ती वाचली, आपण नेहमी ट्रक चालकांना दोष देतो, पण तुम्ही ही दुचाकी वाहन चालवताना मोठ्या वाहनांच्या "ब्लाइंड स्पॉट" मध्ये चालवण्याची चूक करू नका...नशीब प्रत्येकवेळी साथ देत नाही...!!!" असं कॅप्शन टाकून हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. तर वाहने चालवताना प्रत्येकाने काळजी घ्यायला हवी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: आयएएस झाले तरी आयुष्याची परवड थांबली नाही; तुकाराम मुंढे- कर्जबाजारी बापाचा निर्भीड पुत्र

Pargaon News : दिलीप वळसे-पाटील यांनी आंबेगावच्या पूर्व भागातील गारपिटीसह मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला

अहमदाबाद-पुणे विमान थेट गोव्याला वळवलं, मुसळधार पावसामुळे निर्णय; प्रवाशांचे हाल

Latest Marathi News Live Update: पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे प्रयत्न- ममता बॅनर्जी

Strait of Hormuz: 'होर्मुज'साठी ३५ देश एकत्र! ट्रम्प यांची दादागिरी चालणार नाही; ब्रिटनचा पुढाकार, तेल-गॅसचा पुरवठा होणार सुरळीत

SCROLL FOR NEXT