Video Viral Sakal
Trending News

Video Viral : फेसमास्क लावणं तरूणीला पडलं महागात; "ओ, नको, दादा, बाबा, आई...गणपती बाप्पा मोरया"

हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

सोशल मीडियावर अनेक विनोदी व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यामध्ये फेस मास्क लावणे तरूणीला चांगलच महागात पडलं आहे. फेस मास्क काढताना तरूणीच्या जीवाचा आकांत झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ पाहून आपल्यालाही धक्का बसेल.

काही व्हिडिओ पाहून हसावं की रडावं हेच कळत नाही. त्याच प्रकारातील हा व्हिडिओ आहे. तर या तरूणीने लावलेलं फेस मास्क काढण्यासाठी दोन तरूणी प्रयत्न करताना दिसत आहेत. व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी मजेशीर कमेंट केल्या आहेत. "व्वा दिदी अजून कर मेकअप", "ओ, नको, दादा, बाबा, आई...गणपती बाप्पा मोरयाचा त्या लहान मुलाचा व्हिडिओ आठवला का?" अशा विनोदी कमेंट काही जणांनी केल्या आहेत.

दरम्यान, चेहऱ्यावर ग्लो यावा यासाठी या तरूणीने चेहऱ्यावर फेस मास्क लावले होते. घट्ट मिश्रण चेहऱ्यावर लावायचं आणि काही वेळानंतर ते मिश्रण सुकल्यावर तो थर काढायचा अशी त्याची पद्धत असते. पण मास्कचा थर काढताना प्रत्येकाला त्रास होतो. त्वचेची आग होत असते. पण या तरूणीला जास्तच त्रास झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ईडीने जप्त केलेली 3,464 कोटींची मालमत्ता विक्री करण्यास कोर्टाची मंजुरी; गुंतवणूकदारांचे 1,950 कोटी माघारी मिळणार

Akola Crime : कार लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश! ‘एलसीबी’कडून सहा तासांत तीन आरोपी अटकेत, १८.७० लाखांचा मुद्देमाल जप्त

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर कारखान्याच्या विजयी उमेदवारांनी अजितदादांना वाहिली आदरांजली

Cordelia Sky : १,५०० ड्रोनच्या रोषणाईने मुंबईचे आकाश उजळले! ‘कॉर्डेलिया स्काय’चे आगमन

INS Mangrol : मुंबईच्या सागरी सुरक्षेला स्वदेशी ‘आयएनएस मंगरोल’चे बळ!

SCROLL FOR NEXT