Viral Sakal
Trending News

Video Viral : हे खरंच शक्य आहे? तरूणी चक्क हवेत तरंगतेय

सकाळ डिजिटल टीम

सध्या एका तरंगणाऱ्या मुलीचा व्हिडिओ व्हायरल होत असून प्राथमिक दृष्ट्या हा व्हिडिओ परदेशातील असल्याचं समजतंय. सध्या हा व्हिडिओ अनेकांकडून शेअर केला जात असून ही तरूणी हवेत कशी तरंगू शकते असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल.

(Floating Girl Viral Video)

दरम्यान, द घौलीगन्स या ट्वीटर अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून टिकटॉक या माध्यमावरील हा व्हिडिओ आहे. त्याचबरोबर या व्हिडिओला जवळपास दीड लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिलेलं आहे. हा एखादी तरूणी हवेत कशी तरंगू शकते या प्रश्नाचं उत्तर सापडलं नाही.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओतील तरूणी हवेत कशी तरंगते याचं उत्तर अजून समोर आलं नाही पण वैज्ञानिक दृष्ट्या हे शक्य नसल्याचं तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. सोशल मीडियावरील अशा व्हिडिओवर विश्वासही ठेवू नका कारण अशा व्हिडिओमध्ये तथ्य नसते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI: भारताविरुद्ध शाय होपच्या नाबाद १६२ धावांनी मोडला ३७ वर्षांचा रेकॉर्ड; रोहित-डिव्हिलियर्सलाही टाकले मागे

IND vs WI,3rd ODI: शाय होपचं दीडशतक अन् वेस्ट इंडिजचा सर्वात मोठा विजय; मात्र भारताने जिंकली मालिका

PM झालो तर काय करेन? संजय दत्तचं मुन्नाभाई स्टाईलने उत्तर, ट्रम्प यांना म्हणाला...'मामू, तुम भटक गए हो' पंतप्रधान मोदींवरही टोलेबाजी

IND vs WI, 3rd ODI मध्ये ड्रामा! गुरनूर ब्रार ओव्हर अर्धवट सोडून मैदानाबाहेर गेला, तर रुदरफोर्डच्या विकेटवरूनही वाद

Beed News : येत्या आठवड्यात कारागृह विशेष पोलीस महानिरीक्षक बीडच्या कारागृहात येणार; वादग्रस्त 'कॉल रेकॉर्डिंग' अन् अवैध कारभाराची स्वतः करणार झाडाझडती

SCROLL FOR NEXT