Viral  Sakal
Trending News

Viral Video : मी नाय जा! तरूणीने मांजरीला मारली मिठी; बोका बसला रुसून

सदर तरूणी मांजराला मिठी मारून हसताना दिसत आहे.

सकाळ डिजिटल टीम

प्रत्येकाच्या घरात एक पाळीव प्राणी असतोच. कुत्रा किंवा मांजर आपल्या घरात असते. तर अनेकजण आपल्या पाळीव प्राण्यांना कपडे घालतात, आपल्यासोबत जेवायला बसवतात तर काहीजण त्यांना घरातील कामे शिकवतात. पण या पाळीव प्राण्यांनाही माणसांमध्ये राहून अनेक गोष्टी कळायला लागल्या आहेत.

सध्या दोन मांजराचा आणि एका तरूणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर या व्हिडिओला शेअर केलं आहे. सदर व्हिडिओमध्ये एक तरूणी मांजराला आपल्या मिठीत घेऊन बसली आहे.

तर हे पाहून दुसरा बोका रुसून बसला आहे. बोका या तरूणीकडे बघायला सुद्धा तयार नाही. तर तो पाठीमागे तोंड करून बसल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

दरम्यान, हा व्हिडिओ पाहून आपल्यालाही हसू आवरणार नाही. माणसांसारखे प्राणीही रूसून बसतात हेही आपल्याला पहिल्यांदाच पाहायला मिळेल. हा व्हिडिओ ट्वीटरवर शेअर करण्यात आला असून अनेकांनी त्यावर आपल्या मजेशीर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. "एवढे नखरे कोण करतं राव" अशी कमेंट एकाने केली आहे. तर नेटकऱ्यांनी या व्हिडिओला पसंती दर्शवली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT