Viral Video Sakal
Trending News

Viral Video : तरूणीने पार्किंगमधील दुचाकींवर घातली कार; लोक म्हणाले, पापा की परी...

हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

सोशल मीडियावर अनेक विनोदी व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एका तरूणीचा व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यामध्ये तीने पार्किंगमध्ये उभ्या असेलल्या सहा ते सात दुचाक्यांवर चारचाकी गाडी घातली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा उत्तरप्रदेश येथील कानपूर येथील आहे. UP 78 EZ 0551 असं सदर तरूणीच्या चारचाकी गाडीचा क्रमांक असून अपघातामध्ये सहा ते सात दुचाकींचे नुकसान झाले आहे. पण या तरुणीच्या चेहऱ्यावर कोणतीच अपराधाची भावना दिसत नाही.

दरम्यान, तरूणीना मागच्या बाजूने दुचाकींना धडक दिली असून चारचाकी गाडी दुचाकींवर चढल्याचं दिसत आहे. त्यानंतर ती चारचाकी गाडी पुढे घेते पण त्यामध्ये चारचाकी गाडीचे नुकसान होते. तिथे उपस्थित असलेले लोकंही या तरूणीला मदत करत आहेत.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ नेटकऱ्यांनी चांगलाच शेअर केला असून त्यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. तर "ही पापा की परी आहे ती काहीही करू शकते" अशा विनोदी कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत. च्वींगम खाताना या तरूणीचा स्वॅग पाहून आपल्यालाही धक्का बसेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT