Anil Kapoor Sakal
Trending News

विमानात प्रचंड घाबरली होती तरूणी; शेजारी बसलेल्या Anil Kapoor यांनी केलं असं काही... Post Viral

मी हा प्रसंग कधीच विसरू शकणार नाही असं या तरूणीने सांगितलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

विस्तारा विमानात प्रवास करताना एक तरूणी प्रवाशाला प्रसिद्ध अभिनेता अनिक कपूर ने मदत केली आहे. प्रवासी तरूणीने तिच्यासोबत घडलेला प्रसंग पोस्ट करत शेअर केला आहे. मी हा प्रसंग कधीच विसरू शकणार नाही असं या तरूणीने सांगितलं आहे. शिखा मित्तल असं या तरूणीचं नाव आहे. ती Be.artsy, Be Your Own Shakti आणि Beartsy Foundation या कंपन्यांची संस्थापक आहे.

हेही वाचा - अंतरंगातून परमेश्वरापर्यंत भक्तिभाव थेट पोहोचवणारा वेदान्त आश्रम

शिखा ही विस्तारा फ्लाईटमध्ये प्रवास करत असताना तिच्या शेजारी बसून अनिल कपूरही प्रवास करत होते. तर उड्डाण करताना विमानात हालचाल होऊन सामानाचा बॉक्स उघडला आणि सामान शिखाच्या अंगावर पडले. या प्रकारानंतर शिखा प्रचंड घाबरली होती. हा प्रसंग अनिल कपूर यांनी पाहिला आणि शिखाची भिती दूर करण्यासाठी ते तिच्याशी बोलू लागले.

दरम्यान, शिखा मित्तल या तरूणीने लिंक्डइनवर एक पोस्ट लिहिली आहे. "विमानाने उड्डाण केल्यानंतर हालचाल होऊ लागली आणि बॉक्स माझ्या अंगावर पडले. त्यानंतर माझ्या शेजारी बसलेल्या अनिल कपूर यांनी माझा हात पकडला आणि म्हणाले, हे सामान्य आहे, चल तुझं नाव सांग आपण गप्पा मारू..." असं तिने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT