Viral Video Sakal
Trending News

Viral Video : बेडूक आहे की मुलगी! हिने तर गटकन् माशीच गिळली

सकाळ डिजिटल टीम

शाळेत असताना बेडून माशी किंवा किटक खातो असं आपल्याला शिकवण्यात आलं असल्याचं आठवत असेल. बेडकाची जीभ लांब असते. तर तो जीभेवर बसण्यासाठी किटकांना आकर्षित करतो. एखादी माशी किंवा कीटक जीभेवर बसला की क्षणात की जीभ तोंडात घेत माशीची शिकार बेडूक करत असते. पण सध्या एका मुलीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

हेही वाचा - Inside Online Dating : हुक अप्स, ओपन रिलेशनशिप्स की...; महाराष्ट्रातील तरुणाई नक्की काय शोधते?

एक मुलगी आपल्या जीभेवर बसलेल्या माशीला गटकन गिळून घेताना या व्हिडिओत दिसत आहे. तर हा व्हिडिओ पाहून आपणही थक्क झाल्याशिवाय राहणार नाही. या मुलीला माशी खाण्याचं हे कोणतं व्यसन आहे असा सवाल नेटकऱ्यांनी केला आहे. तर अनेक नेटकऱ्यांनी हा व्हिडिओ पाहून आपल्या कपाळावर हात मारून घेतला आहे.

दरम्यान, या व्हिडिओमध्ये सदर मुलीच्या जीभेच्या शेंड्यावर माशी बसलेली आहे. ती हळूहळू आपली जीभ आत ओढत नेते आणि नंतर हळूच तोंड मिटून घेते. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून अनेकांनी त्यावर आपल्या मजेशीर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jitendra Awhad: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आव्हाडांचे वादग्रस्त विधान; विधानसभेत गदारोळ

घरकूल लाभार्थीकडून 12,000 लाच घेणारा ग्रामसेवक व शिपाई पकडला! 20 हजाराची मागणी, 15 हजार द्यायचे ठरले अन्‌ 12 हजार घेतले, वाचा...

Pune Crime: पुण्यात अपघाताच्या बहाण्याने वाहनचालकांना लुटणारे मेरठचे दोघेजण गजाआड; गाडी पायावरून गेल्याचा बनाव अन्..

बापाचाच लेकीवर अत्याचार! अल्पवयीन मुलगी गर्भवती, आजारी असल्याने माढ्यातील दवाखान्यात गेली, डॉक्टरांनी तपासणी केली अन्‌...

Pune News: पुणे महापालिकेने केली तब्बल ८०० कोटीची करमाफी; चार महिन्यात १ हजार ७० कोटीची वसूली, काय आहे अभय योजना?

SCROLL FOR NEXT