Video Viral Sakal
Trending News

अजगराला किस करणं तरूणीला पडलं महागात! अंगावर काटा आणणारा Video Viral

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ पाहून आपली झोप उडते. नसतं धाडस किती महागात पडू शकते याचे अनेक व्हिडिओ आपण पाहिले असतील पण सध्या एका तरूणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये ही तरूणी अजगराला किस करण्याचा प्रयत्न करत असताना दुर्घटना घडली आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक तरूणी अजगराला किस करण्यासाठी प्रयत्न करते पण अजगरच तिच्या तोंडाला पकडते आणि चावा घेते. अजगराने पकडल्यानंतर मोठा गोंधळ उडाल्याचं दिसत आहे. या तरूणीला तोंडातून आवाजही काढता येत नाही. तर ज्या कर्मचाऱ्यांनी अजगराला पकडलं आहे ते कर्मचारी या अजगराला बाजूला करण्याचा प्रयत्न करत आहेत पण अजगराने जोरात पकडल्यामुळे तरूणीची लवकर सुटका झाली नाही.

दरम्यान, सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला असून अनेकांनी या व्हिडिओला पसंती दर्शवली आहे. इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओला आत्तापर्यंत १२ लाखांपेक्षा अधिक नेटकऱ्यांनी पसंती दर्शवली असून अनेकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

"एवढं धाडस करण्याची काही गरज होती का?, ती किस करायला गेली पण तिला थेट लव बाईटच मिळाला, हा किस या तरूणीला आयुष्यभर लक्षात राहील" अशा विनोदी कमेंट नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर केल्या आहेत. पण जे प्राणी हल्ला करू शकतात अशा प्राण्यांसमोर नसता धाडस करू नये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंना धमकी कुणी दिली? व्हायरल क्लिपवर स्वतःच केला खुलासा; पुणे कनेक्शनही आले समोर

लग्न झालेलं असतानाही 24 वर्षांनी लहान अभिनेत्रीच्या प्रेमात पडले होते नाना पाटेकर; कोण होती ती अभिनेत्री?

Latest Marathi News Live Update : आजपासून नागपुरातील कचरा उचलण्यास होणार सुरुवात; १५०० कर्मचाऱ्यांनी पगार न दिल्याने केले होते कामबंद आंदोलन

Konkan Railway New Timetable : मॉन्सूनसाठी कोकण रेल्वे सज्ज, नवे वेळापत्रक लागू होणार; आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर

Farmer Loan Waiver: ४० लाख शेतकऱ्यांना विनाअट कर्जमाफी; मात्र 'या' लाभार्थ्यांना लागू राहणार विशेष अट, फडणवीसांनी केले स्पष्ट

SCROLL FOR NEXT