Viral Video Sakal
Trending News

Viral Video : पठ्ठ्याने भररस्त्यात केला नागीन डान्स; पाहून पोलिसही घाबरून पळाला

हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

नागीन डान्स आपण खूप वेळा पाहिला असेल. दारू पिल्यानंतर अनेकजण गाण्यावर नागीन डान्स करत असतात. सध्या एका तरूणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून तो नागीन डान्स करत थेट पोलिसाला घाबरवत आहे. हा व्हिडिओ पाहून आपल्यालाही हसू आवरणार नाही.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक तरूण नागासारखा पसरत डान्स करत आहे. तर जवळ उभा असलेल्या पोलिसाच्या गाडीजवळ तो जातो. पोलीस दुचाकीवर बसून पोलिसांच्या चारचाकी गाडीजवळ उभा असतो. पण या तरूणाचा डान्स पाहून दुचाकीवरील पोलिसही घाबरून पळून गेला. त्याने आपली दुचाकी टाकून दिली आणि पळून गेल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

दरम्यान, हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी या व्हिडिओला मोठ्या प्रमाणावर शेअर केलं आहे. तर यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. या प्रतिक्रिया ऐकून आपल्यालाही हसू आवरणार नाही.

सोशल मीडिया हे सध्या मनोरंजनाचे साधन बनले असून यावर अनेक विनोदी, डान्स, सीसीटीव्ही, लग्न, युवक युवतीचे, जुगाडाचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ मनोरंजन करतात तर काही व्हिडिओ आपल्याला मोठा धडा शिकवून जात असतात. व्हायरल होणारे व्हिडिओ पाहून किंवा इंस्टाग्रामवरील रील पाहून अनेकजणांचा दिवस आनंदात जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court Crackers Ban : सर्वोच्च न्यायालयाचा फटाक्यांबाबत मोठा निर्णय; देशभरात बंदी घालता येणार नाही पण...

IND vs WI 2nd ODI : वादाला निमित्त! OUT or NOT OUT? नमन धीरचा अफलातून झेल, पण विंडीजला तो नाही पटला... Video पाहून ठरवा

Maratha Reservation: अंतरवालीमधील कोणी टीका केली तर दुर्लक्ष करा ; जरांगे . गावाचे योगदान विसरणार नाही

Latest Marathi News Live Update : काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी सिरीवेल्ली प्रसाद पाच दिवस मुंबई दौऱ्यावर; बैठकांना सुरुवात

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

SCROLL FOR NEXT