Viral Video Sakal
Trending News

Viral : बेरोजगार तरूणांनो हे पाहा! पठ्ठ्याने चक्क कारच्या टपावर सुरू केली पानटपरी

हा फोटो तुम्हाला तुमचा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रेरित करू शकतो.

सकाळ डिजिटल टीम

भारत हा तरूणांचा देश आहे असं म्हणतात. पण भारतात जेवढे तरूण आहेत त्यापैकी अनेकजण बेरोजगार सुद्धा आहेत. प्रत्येकाला नोकरी मिळत नाही आणि प्रत्येकजण धंदाही करू शकत नाही अशी परिस्थिती आहे. पण आपल्याकडे पैसे नसले तरी आपण कित्येक उद्योग व्यवसाय सुरू करू शकतो.

सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत असून यामध्ये एका तरूणाने थेट भंगारात पडलेल्या गाडीच्या टपावर पान शॉप सुरू केल्याचं दिसत आहे. आपल्याकडे पैसे कमी असले तरी उपलब्ध असलेल्या साधनांमधून आपण अशा प्रकारचा व्यवसाय सुरू करू शकतो हे या तरूणाने दाखवून दिलं आहे.

सध्या अनेक तरूण बेरोजगार आहेत. ते नोकरीच्या शोधात आहेत पण या तरूणाने सुरू केलेला व्यवसाय पाहून तुम्हालाही तुमचा व्यवसाय सुरू करण्याची प्रेरणा मिळेल.

दरम्यान, हे चालतं फिरतं दुकान सुरू करून या तरूणांनी आपल्या रोजगाराचा मार्ग शोधला आहे. तर अशा प्रकारचा काहीतरी प्रयोग करून बेरोजगार तरूणांनी आपल्या उत्पन्नाचे मार्ग शोधायला पाहिजेत. सध्या या फोटोला नेटकऱ्यांकडून चांगलाच प्रतिसाद मिळत असून अनेकांनी यावर आपल्या कमेंट केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: ठाण्यात तापमान 38 अंशावर; नागरिक उकाड्याने हैराण

Mumbai Goa highway toll news : मुंबई-गोवा महामार्गावर टोल वसुली होणार नाही, पालकमंत्री राणेंचा विश्वास; सिंधुदुर्गवासीयांना दिलासा

MS Dhoni: घरच्या मैदानावर तरी थालाचं दर्शन होणार? गुजराविरूद्धच्या सामन्यापूर्वी CSK चे कोच काय म्हणाले?

Latur Accident: रुग्णाला नेताना रुग्णवाहिकाच आजारी; रॉड तुटला, भर उन्हात भाजलेल्या रुग्णाच्या वेदनांत भर!

Drowning Incident: खडकीत आईसह दोन चिमुकल्यांचा तलावात बुडून मृत्यू; मंगळवेढा तालुक्यातील घटना, सरपण आणायला गेले अन् तिघांचा जीव गेला..

SCROLL FOR NEXT