Viral Video Sakal
Trending News

Viral Video : झीपलाईनचा दोर तुटला अन् दरीत पडला 6 वर्षाचा चिमुकला; व्हिडिओ पाहून अंगावर काटा येईल

सकाळ डिजिटल टीम

आपल्यापैकी अनेकांनी साहसी खेळ खेळले असतील. साहसी खेळ खेळणे प्रत्येकाला जमत नाही. त्यासाठी धाडस असावं लागतं पण अनेकदा अशा खेळांमध्ये अपघात होऊन अनेकांचे जीव गेल्याचं आपण ऐकलं असेल. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून झीपलाईनवरून एक मुलगा दरीत कोसळल्याचं दिसत आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ मेक्सिकोमधील असल्याचं सांगण्यात येत आहे. एक व्यक्ती आणि लहान मुलगा झीपलाईनवरून जात आहेत. तर मध्ये गेल्यानंतर लहान मुलाचा दोर अचानक तुटतो आणि तो मुलगा तब्बल ४० फूट खोल असलेल्या दरीत कोसळतो. हा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ ट्वीटरवर शेअर करण्यात आला आहे.

दरम्यान, या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून हा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल. तर आपणही असे साहसी खेळ खेळत असाल तर काळजी घेतली पाहिजे किंवा दोर तपासले पाहिजेत. खेळ सुरू होण्याची आधी या सेवा संस्थांची तपासणी केली पाहिजे. त्याचबरोबर जीवावर बेतणारे खेळ खेळणे शक्यतो टाळायला हवे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2027 Trade: ... तर हार्दिक पांड्या राजस्थान रॉयल्स संघात असता, पण दोन खेळाडूंमुळे फिस्कटली डील

Paternity Leave: CM विजय यांचा क्रांतिकारी निर्णय; आता बाळाच्या जन्मावेळी वडिलांनाही मिळणार १५ दिवसांची सुट्टी

IND A vs SL A, Semi-Final: वैभव-अभिषेकची वादळी खेळी अन् मग तिलक - शाहबाजची फिफ्टी; भारताचे श्रीलंकेसमोर मोठे लक्ष्य

८४ व्या वर्षीही आशा पारेख घेतात फिटनेसची काळजी! रात्रीच्या जेवणात असतं खास कॉम्बिनेशन

Pune Shivajinagar Court Gangwar History : ४२ वर्षांपूर्वीही शिवाजीनगर कोर्टाबाहेर झाला होता 'असाच' रक्तरंजित थरार! माळवदकर टोळीने घेतला होता बाळू आंदेकरचा बळी; वाचा पुण्यातील टोळीयुद्धाचा इतिहास

SCROLL FOR NEXT