Budget 2024 agriculture esakal
Union Budget 2026 Updates

Farmers Budget 2024: ''कृषी विकास हीच प्राथमिकता!'' शेतीसाठी काय मिळालं? अर्थमंत्र्यांच्या मोठ्या घोषणा

Agriculture Union Budget 2024: अर्थमंत्र्यांनी २ लाख कोटी रुपयांच्या केंद्रीय खर्चासह पाच वर्षांसाठी ४.१ कोटी युवकांना रोजगार, कौशल्य आधारीत सुविधांसाठी पाच योजना जाहीर केल्या आहेत. कौशल्य आणि रोजगारासाठी १.४८ लाख कोटी रुपयांचं पॅकेज अर्थमंत्र्यांनी जाहीर केलं.

संतोष कानडे

farmers Union Budget Updates : मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प सादर होत आहे. देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी वेगवेगळ्या सेक्टरमधील विकासाच्या घोषणा केल्या. कृषी, रोजगार, सामाजिक न्याय, उत्पादन आणि सेवा, शहरी विकास, ऊर्जा सुरक्षा, नवीन उपक्रम, संशोधन आणि विकास, तरुणांसाठी सुविधा; या मुद्द्यांना धरुन अर्थसंकल्प सादर केला.

अर्थमंत्र्यांनी कृषी क्षेत्राशी संबंधित काही घोषणा केल्या आहेत. भाषणाच्या सुरुवातीला सीतारामन म्हणाल्या की, चार वेगवेगळ्या घटकांसाठी अर्थसंकल्पामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. यामध्ये गरीब, महिला, युवा आणि शेतकऱ्यांचा समावेश आहे.

शेतकऱ्यांसाठी आम्ही किमान आधारभूत किंमत जाहीर करत आहोत. तसेच पीएम गरीब कल्याण अन्न योजना पाच वर्षांसाठी वाढवली आहे. त्याचा फायदा ८० कोटींपेक्षा जास्त लोकांना होणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

अर्थमंत्र्यांनी २ लाख कोटी रुपयांच्या केंद्रीय खर्चासह पाच वर्षांसाठी ४.१ कोटी युवकांना रोजगार, कौशल्य आधारीत सुविधांसाठी पाच योजना जाहीर केल्या आहेत. कौशल्य आणि रोजगारासाठी १.४८ लाख कोटी रुपयांचं पॅकेज अर्थमंत्र्यांनी जाहीर केलं.

अर्थमंमत्र्यांनी आपल्या भाषणात नैसर्गिक शैती व्हावी, यासाठी अर्थसंकल्पात भर दिल्याचं सांगितलं. ३२ निर्णयांसाठी १०९ योजना लाँच केल्याचं सीतारामन यांनी स्पष्ट केलं. कृषी विकास ही सरकारची प्रथम प्राथमिकता असल्याचं त्या म्हणाल्या.

अर्थसंकल्पाचे लेटेस्ट अपडेट पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

कृषी आणि संलग्न क्षेत्रासाठी 1.52 लाख कोटींची घोषणा करण्यात आलेली असून सरकार राष्ट्रीय सहकार धोरण आणणार आहे. त्याच वेळी, सरकार भाज्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी क्लस्टर योजना आणणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhoom News : धाराशिवच्या लेकीची राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण भरारी! हिवरड्याच्या पार्थसारथी मुंडेचे दिल्लीतील राष्ट्रीय लॉन टेनिस स्पर्धेत अजिंक्यपद

Akola Crime : अकोल्यातील दोन प्रसिद्ध डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल; रुग्णाच्या मृत्यूप्रकरणी न्यायालयाचे आदेश

Velhe News : शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण! निगडे बुद्रुक येथे शेतात १५ किलो पेक्षा अधिक वजनाचा बर्फाचा गोळा आकाशातून कोसळला; सुदैवाने शेतकरी बचावले

BJP National President Attack : 'देशात अस्थिरता निर्माण करण्याच्यामागे परकीय शक्तींचा हात'; 'इंडिया' आघाडी आणि केजरीवालांवर भाजपचा घणाघात

Karmad Accident : मशाल ज्योत घेऊन जाणाऱ्या भाविकांना आयशरची धडक; तिघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT